ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Jagdeep Dhankhar J P Nadda: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर जे.पी. नड्डांचे राज्यसभेतील विधान चर्चेत आले आहे. त्याचबरोबर उपराष्ट्रपतींनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीबद्दलही चर्चा होत आहे. याबद्दल नड् ...
जगदीप धनखड यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यास अद्याप जवळपास २ वर्षे शिल्लक असतानाच राजीनामा दिला आहे. आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे ते देशाचे सहावे उपराष्ट्रपती बनले आहेत. मात्र, आता त्यांच्या राजीनाम्यानंतर, 19 सप्टेंबरपूर्वी नव्या उपराष्ट्रपतींची निव ...
भारतासारख्या बलाढ्य देशात कुठलेही संविधानिक पद मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. त्यात उपराष्ट्रपतीपद २ वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असताना सोडणे सामान्य गोष्ट नाही ...