जॅकलिन ही सोशल मीडियात चांगलीच अॅक्टिव असते आणि नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचे बिकीनी फोटो खास चर्चेत असतात. असेच काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...
लॉकडाऊमध्ये सलमान खानसोबत जॅकलिने एक रोमाँटिक नंबरमध्ये दिसली होती. 'तेरे बिना' हे सलमान आणि जॅकलिनचे गाणं फॅन्सना चांगलंच पसंत पडले होते. गाण्याने यूट्यूबवर जबरदस्त रेकॉर्डसुद्धा बनवला होता. ...