बॉलिवूडच्या सर्वाधिक हॉट अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस पारंपरिक लूकमध्ये फार कमी दिसते. सध्या तिच्या याच लूकने बॉलिवूडप्रेमींची उत्कंठा वाढली आहे. ...
इतकेच नाहीतर याच व्यक्तीने तिला मुंबईतील 3 बीएचके आलिशान फ्लॅट गिफ्ट दिल्याचेही बोलले जाते. याआधीही जॅकलिनचे अफेअर्स चर्चेत होते. चला जाणून घेऊ तिच्या आधीच्या अफेअर्सबाबत.... ...