Jacqueline Fernandez: सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑक्टोबरला होणार आहे. ...
Jacqueline Fernandes Sukesh Chandrashekhar : EOW च्या डिमांडवर जॅकलीन आज जॅकलीन तिचे बॅंक डिटेल्स देईल. सुकेशने जॅकलीनच्या आई-वडिलांना काय-काय गिफ्ट दिले. त्याशिवाय जॅकलीनने प्रायव्हेट जेटने कधी प्रवास केला होता त्याचेही ती डिटेल्स देईल. ...
Jacqueline Fernandez : महाठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला सुमारे 10 कोटींचे दागिने व अनेक महागड्या वस्तू गिफ्ट केल्या होत्या. आता जॅकलिन व सुकेश यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर येतेय. ...
सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शोमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री निक्की तंबोली (Nikki Tamboli ) सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे आणि यामुळे सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय... ...