लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिस

Jacqueline fernandez, Latest Marathi News

अभिनेता सिद्धार्थ जाधवसोबत बॉलिवूडची ही अभिनेत्री गिरवतेय मराठीचे धडे - Marathi News | This Bollywood actress is taking Marathi lessons with actor Siddharth Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता सिद्धार्थ जाधवसोबत बॉलिवूडची ही अभिनेत्री गिरवतेय मराठीचे धडे

Siddhath Jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या मराठी सोबतच हिंदीतही चांगला सक्रिय आहे. तो सध्या एकाच वेळी दोन चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ...

Video : कोर्टाबाहेर Jacqueline Fernandezची अवस्था पाहून भडकले फॅन्स, अनेकांना झाली रिया चक्रवर्तीची आठवण!! - Marathi News | Jacqueline Fernandez Mobbed Outside Patiala House Court After Bail Fans Compare Her To Rhea Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोर्टाबाहेर जॅकलिनची अवस्था पाहून भडकले फॅन्स, अनेकांना झाली रिया चक्रवर्तीची आठवण!!

Jacqueline Fernandez Mobbed Outside Patiala House Court : सुनावणीवेळी जॅकलिन कोर्टात हजर होती. सुनावणीनंतर ती कोर्टाबाहेर आली. पण याठिकाणी बाहेर उभी गर्दी अक्षरश: तिच्यावर जुटून पडली... ...

Money Laundering Case अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजुर - Marathi News | actress-jacqueline-fernandes-got-bail-from-delhi-patiala-house-court-regarding-money-laundering-case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजुर

२०० कोटी रुपयांच्या हेरगिरीप्रकरणी जॅकलीन अनेक महिन्यांपासून ईडी चौकशीच्या फेऱ्यात होती. याप्रकरणी तिचा कथित बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर तुरुंगात आहे. ...

Money laundering case: ‘जॅकलिनने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला’, कोर्टात ED चा मोठा दावा - Marathi News | Money laundering case, ED claim in court, that Jacqueline Fernandez tried to flee from country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जॅकलिनने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला’, कोर्टात ED चा मोठा दावा

Money laundering case: सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन अडकली आहे. तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. ...

Ram Setu Movie Review : अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Ram Setu Movie Review : Akshay Kumar Jacqueline Fernandez Nushrat Bharucha starrer Ram Setu Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ram Setu Movie Review : अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

Ram Setu Movie Review : अक्षय कुमारच्या राम सेतूमधून सात हजार वर्षांनंतर आपल्याच पूर्वजांच्या इतिहासातील पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ...

Thank God Vs Ram Setu: दुसऱ्या दिवशी ही सिंघमवर भारी पडणार Akshay Kumar? जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन - Marathi News | Thank god vs Ram Setu box office day 2 Ajay Devgn Akshay Kumar Sidharth Malhotra Jacqueline Fernandez | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thank God Vs Ram Setu: दुसऱ्या दिवशी ही सिंघमवर भारी पडणार Akshay Kumar?

अक्षय कुमारच्या 'राम सेतू'नं अजय देवगणच्या 'थँक गॉड'पेक्षा पहिल्या दिवशी जवळपास दुप्पट कमाई केली. ...

Jacqueline Fernandez : तिला प्रेम हवं होतं..., सुकेश चंद्रशेखरने तुरूंगातून लिहिलं पत्र, जॅकलिनबद्दल केला मोठा खुलासा - Marathi News | jacqueline fernandez has no role in rs 200 scam sukesh chandrasekhar letter from jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिला प्रेम हवं होतं..., सुकेश चंद्रशेखरने तुरूंगातून लिहिलं पत्र, जॅकलिनबद्दल केला मोठा खुलासा

Jacqueline Fernandez, Sukesh Chandrasekhar : सुकेशने आता तुरूंगातून आपल्या वकीलाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात सुकेशने जॅकलिनबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ...

Jacqueline Fernandez: "भारताबाहेर पळून जाणार होती जॅकलिन फर्नांडिस, पण 'या' गोष्टीमुळे अडकली..."; EDचा मोठा दावा - Marathi News | Jacqueline Fernandez was about to flee run away from India ED shocking revelations in Sukesh Chandrasekhar Money Laundering Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भारताबाहेर पळून जाणार होती जॅकलिन, पण 'या' गोष्टीमुळे अडकली.."; EDचा आरोप

ED ने कोर्टात आज जॅकलिन फर्नांडिसवर केले अनेक गंभीर आरोप ...