लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिन फर्नांडिस, मराठी बातम्या

Jacqueline fernandez, Latest Marathi News

महाठग सुकेश चंद्रशेखर - जॅकलिन फर्नांडिसची प्रेम कहाणी रुपेरी पडद्यावर - Marathi News | Mahathug Sukesh Chandrasekhar - Jacqueline Fernandez's love story on the silver screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाठग सुकेश चंद्रशेखर - जॅकलिन फर्नांडिसची प्रेम कहाणी रुपेरी पडद्यावर

200 कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी महाठग सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात आहे. या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक खुलासे होत आहेत. ...

तुझ्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, Love You Princess...; सुकेशचं जॅकलिनला पत्र - Marathi News | Can go to any level for you, Love You Princes...; Sukesh Chandrasekhar letter to Jacqueline Fernandez | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुझ्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, Love You Princess...; सुकेशचं जॅकलिनला पत्र

सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला आहे. ...

Sukesh Chandrasekhar : दीड लाखांची चप्पल अन् 80 हजाराच्या दोन जीन्स! सुकेशच्या सेलमध्ये छापा, अधिकाऱ्यांसमोर रडला - Marathi News | Sukesh Chandrasekhar cell raid slippers worth 1.5 lakh and jeans worth 80 thousand seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीड लाखांची चप्पल अन् 80 हजाराच्या दोन जीन्स! सुकेशच्या सेलमध्ये छापा, अधिकाऱ्यांसमोर रडला

Sukesh Chandrasekhar : या छाप्यादरम्यान सुकेश चंद्रशेखर तुरुंग अधिकाऱ्यांसमोर रडताना दिसला. ...

Jacqueline Fernandez : दुबईला जाण्यासाठी जॅकलीनची धडपड, कोर्टात दाखल केली याचिका - Marathi News | Jacqueline Fernandez filed petition in patiala house court seeking permission to go dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुबईला जाण्यासाठी जॅकलीनची धडपड, कोर्टात दाखल केली याचिका

जॅकलीन फर्नांडिस हिने आता पटियाला हाऊस कोर्टात नवी याचिका दाखल केली आहे. ...

महाठग सुरेश चंद्रशेखर Netflix मधून शिकला Black & White चा खेळ; अमाप पैसा कसा लपवला? समजून घ्या - Marathi News | Sukesh Chandrashekhar Leena Maria Paul How Turn Black Money Into White | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाठग सुरेश Netflix मधून शिकला Black & White चा खेळ; अमाप पैसा कसा लपवला? वाचा

जून २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत क्राईम सिंडिकेटने तक्रारदाराची फसवणूक करून लीनाच्या पाच बँक खात्यांमध्ये २१ कोटी रुपये जमा केले होते. ...

मी जॅकलिनला सोडावं अशी नोराची इच्छा होती, पण...; सुकेश चंद्रशेखरचा नवा 'लेटर' बॉम्ब - Marathi News | Sukesh Chandrashekhar money laundering case: Conman reveals Nora Fatehi was ‘jealous’ of Jacqueline Fernandez | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मी जॅकलिनला सोडावं अशी नोराची इच्छा होती, पण...; सुकेशचा नवा 'लेटर' बॉम्ब

सुकेश चंदशेखर याने अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलिनवर लावलेले आरोप बनावट असल्याचं म्हटलं आहे. ...

Nora Fatehi-Jacqueline Fernandez: नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिसवर केला मानहानीचा दावा, आता होणार... - Marathi News | Nora Fatehi-Jacqueline Fernandez: Nora Fatehi sues Jacqueline Fernandez for defamation, now... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nora Fatehi-Jacqueline Fernandez: नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिसवर केला मानहानीचा दावा, आता होणार...

गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. ...

"सुकेशला भेटण्यासाठी तिहारला BMW मधून जायचे, भेटीसाठी १.५ लाख रुपये मिळायचे"; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | bollywood sukesh chandrashekhar money laundaring case not only jacqueline fernandez and nora fatehi one another bollywood actress used to meet conman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सुकेशला भेटण्यासाठी तिहारला BMW मधून जायचे, भेटीसाठी १.५ लाख रुपये मिळायचे"; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सुकेश चंद्रशेखर याच्या खंडणी प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोन्ही अभिनेत्रींनी जबाब नोंदवून खुलासा केला आहे.   ...