चीनमध्ये आतापर्यंत संक्रमणाच्या 80 हजार 793 प्रकरणांची पुष्टि झाली आहे. तर 3 हजार 172 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात कोरोनामुळे तब्बल 4 हजार 632 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 1 लाख 26 हजार 200 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
CoronaVirus: केरळच्या एर्नाकुलम येथे सोमवारी एका 3 वर्षाच्या मुलालाही कोरोना विषाणूची लागण झाल्याच समोर आले आहे. या मुलाचे कुटुंबीय नुकतेच इटलीहून परतले होते. ...