लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इटली

इटली, मराठी बातम्या

Italy, Latest Marathi News

Coronavirus:...म्हणून इटलीहून परतलेला ‘तो’ भारतीय तरुण ५ दिवसांत विलगीकरण कक्षातून बाहेर आला - Marathi News | Coronavirus: A Person Got Permission To Go Out Of Isolation Room Due To His Father S Funeral pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus:...म्हणून इटलीहून परतलेला ‘तो’ भारतीय तरुण ५ दिवसांत विलगीकरण कक्षातून बाहेर आला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता लोकांनी थाळीनाद, टाळ्या वाजवून आभार मानले. ...

जगातील 197 पैकी 186 देशांना कोरोनाचा विळखा, सध्या केवळ हे मोजके देशच आहेत '100 टक्के' सुरक्षित - Marathi News | Coronavirus did not reach in this countries till now sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील 197 पैकी 186 देशांना कोरोनाचा विळखा, सध्या केवळ हे मोजके देशच आहेत '100 टक्के' सुरक्षित

या संकेतस्थळावरील शनिवारी रात्री उशिरापर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसने आतापर्यंत 186 देशांना विळखा घातला आहे. यानुसार आतापर्यंत केवळ 11 देशच असे आहेत, जेथे अद्याप कोरोना पोहोचू शकलेला नाही. ...

Coronavirus: इटलीहून विशेष विमानाने 263 विद्यार्थी भारतात, सर्वजण आयटीबीपीच्या छावला कॅम्पमध्ये रवाना - Marathi News | 263 indian students arrival in india by special air india flight from Itali amid coronavirus sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: इटलीहून विशेष विमानाने 263 विद्यार्थी भारतात, सर्वजण आयटीबीपीच्या छावला कॅम्पमध्ये रवाना

आतापर्यंत देशाबाहेरून तब्बल 1600 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे 1600 भारतीय आणि इतर काही देशांचे नागरिक मिळून जवळपास 1700 लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.  ...

Corona Virus : इटलीतील मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक, हे आहे कारण - Marathi News | The death of  men in Italy is higher due to the Corona virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Virus : इटलीतील मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक, हे आहे कारण

इटलीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता चार हजारच्याही पुढे गेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक आहे. ...

Coronavirus : इटलीत कोरोनाचा कहर, दिवसभरात 627 जणांचा मृत्यू, तर यूकेमध्ये लॉकडाऊन - Marathi News | Coronavirus: Corona havoc in Italy, 627 deaths in a day in Italy; lockdown in UK BK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : इटलीत कोरोनाचा कहर, दिवसभरात 627 जणांचा मृत्यू, तर यूकेमध्ये लॉकडाऊन

युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, कोरोना विषाणूला रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. ...

Coronavirus: कोरोनाचे जगभरात 10049 बळी; चीनपेक्षा इटलीमध्ये मृत्यू - Marathi News | Coronavirus: Death toll 10049 worldwide; more in Italy Than China hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाचे जगभरात 10049 बळी; चीनपेक्षा इटलीमध्ये मृत्यू

एकट्या इटलीमध्ये ३४०५ संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर इराणच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात दर १० मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे ...

Coronavirus: बायकोला फसवणं नवऱ्याला पडलं महागात; प्रेयसीला इटलीला घेऊन गेला अन्... - Marathi News | Coronavirus: Man cheating on wife gets coronavirus while on secret trip to Italy pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: बायकोला फसवणं नवऱ्याला पडलं महागात; प्रेयसीला इटलीला घेऊन गेला अन्...

पतीमध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यानंतर त्याने इंग्लंडचे रुग्णालय गाठले. ...

Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर - Marathi News | Coronavirus: 475 corona deaths in 24 hours in Italy; student Became doctor hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर

Coronavirus: युरोपमध्ये एकूण 3421 आणि आशियामध्ये 3384 मृत्यू झाले आहेत. ...