CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील 15 देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतापेक्षा या देशांमधील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण हे 83 पटीने अधिक आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना असे काही देश आहेत की जे कोरोनाच्या या संकटात सुरक्षित आहेत. कोरोनाला रोखण्यात जगातील 18 देश यशस्वी झाले असून या देशात कोरोनाचा आतापर्यंत एकही ...
अमेरिका, इटली, स्पेन, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये तर कोरोनाने 2 लाखवर लोकांचा बळी घेतला आहे. या पाच देशात कोरोनाने सर्वाधिक हाहाकार घातला. मात्र, आता रशियाही या देशांच्या यादीत सामील झाला आहे. ...
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत, कोरोना व्हायरसचा डबलिंग रेट 11 दिवसांचा राहिला आहे. गेल्या सात दिवसांचा विचार करता, डबलिंग रेटता 9.9 दिवस एवढा होता. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 69,925 बळी घेतले आहेत. ...