देशाला अंतरिक्ष संशोधनातील महत्त्वपूर्ण माहिती मिळवावी माहिती तंत्रज्ञानात आपण नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करावी, यासाठी इसरोमधून देशातील अंगी गुणवत्ता आलेल्या तरुणांना इसरोच्यावतीने नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जातात. ...
गावातील दूध संस्थेत (डेअरी) मापाडी, पतसंस्थेमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करत शिक्षण पूर्ण करून ‘इस्त्रो’मध्ये शास्त्रज्ञ अभियंता म्हणून रुजू झालेल्या जैन्याळ (ता. कागल) येथील यशवंत सखाराम बांबरे या २७ वर्षीय युवकाने जगाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्र ...
खगोलक्षेत्रातील संशोधनासाठी स्थापित इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचे हे ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, यावर्षी ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत मिळविलेले यश हा संस्थेच्या आणि देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. ...