लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

इस्रोची १०० वी मोहिम अंतराळातच अडकली; उपग्रह पुढेच जाईना, २९ जानेवारीला लाँच झालेला - Marathi News | ISRO's NVS-02 Mission: ISRO's 100th mission gets stuck in space; satellite won't go any further, scheduled to launch on January 29 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोची १०० वी मोहिम अंतराळातच अडकली; उपग्रह पुढेच जाईना, २९ जानेवारीला लाँच झालेला

ISRO's NVS-02 Mission: गेल्या चार दिवसांपासून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत. परंतू काहीच पर्याय निघत नाहीय. १०० वी मोहिम असल्याने महत्वाची होती... ...

Maha Kumbh Mela 2025 : जबरदस्त नजारा! अवकाशातून महाकुंभ कसा दिसतो? नासाच्या अंतराळवीरांनी शेअर केले फोटो - Marathi News | Maha Kumbh-Mela 2025 Stunning view! How does Maha Kumbh look from space? NASA astronauts shared photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त नजारा! अवकाशातून महाकुंभ कसा दिसतो? नासाच्या अंतराळवीरांनी शेअर केले फोटो

Maha Kumbh-Mela 2025 : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू असून जगभरातून लाखो भाविक महाकुंभ मेळासाठी आले आहेत. ...

‘स्पेस ऑन व्हील्स’ने भारावले विद्यार्थी, साताऱ्यातील पाच हजार विद्यार्थ्यांची भेट - Marathi News | The students of Satara were informed about the various activities of ISRO through the bus called Space on Wheels | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘स्पेस ऑन व्हील्स’ने भारावले विद्यार्थी, साताऱ्यातील पाच हजार विद्यार्थ्यांची भेट

सातारा : परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी ‘स्पेस ऑन व्हील्स’ या बसमधून इस्रोने सादर केलेल्या उपक्रमांचा अनुभव घेतला. विविध शाळांच्या ... ...

MahaKumbh 2025: ISRO ने अंतराळातून टिपली महाकुंभमेळ्याची दृश्यं, तुम्ही बघितलीत का? - Marathi News | prayagraj mahakumbh 2025 isro satellite photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :MahaKumbh 2025: ISRO ने अंतराळातून टिपली महाकुंभमेळ्याची दृश्यं, तुम्ही बघितलीत का?

MahaKumbh ISRO Photos: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची इस्रोच्या सॅटेलाईटने अंतराळातून फोटो टिपले आहेत. ...

पाकिस्तानची अंतराळ संस्था इस्रोसमोर कमकुवत, चीनच्या मदतीने पहिला स्वदेशी उपग्रह पाठवला - Marathi News | Pakistan's space agency weak in front of ISRO, sent its first indigenous satellite with the help of China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची अंतराळ संस्था इस्रोसमोर कमकुवत, चीनच्या मदतीने पहिला स्वदेशी उपग्रह पाठवला

पाकिस्तानची अंतराळ संस्था SUPARCO ने काही दिवसापूर्वी चीनमधील जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून त्यांचा पहिला स्वदेशी इलेक्ट्रो-ऑप्टिकल उपग्रह प्रक्षेपित केला. ...

स्पेस डॉकिंग : अंतराळात भेटले ‘मित्र’; भारताने जोडले उपग्रह - Marathi News | ISRO successfully docks SpaDeX satellites in space, creates history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्पेस डॉकिंग : अंतराळात भेटले ‘मित्र’; भारताने जोडले उपग्रह

Space Docking : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गेल्या ३० डिसेंबर रोजी स्पेस डॉकिंग प्रयोगासाठी पीएसएलव्ही-सी६० या प्रक्षेपकाने उपग्रहांसहित अवकाशात भरारी घेतली होती. ...

ISRO ची यशस्वी कामगिरी, भारतानं पुन्हा रचला इतिहास; अमेरिका, चीन, रशियानंतर... - Marathi News | ISRO's successful performance, India became the 4th country to achieve successful Space Docking. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO ची यशस्वी कामगिरी, भारतानं पुन्हा रचला इतिहास; अमेरिका, चीन, रशियानंतर...

या मोहिमेच्या यशावरच चंद्रयान-४, गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानक यासारख्या मोहिमा अवलंबून होत्या ...

इस्रोने दोन उपग्रह ३ मीटर अंतरावर आणले, अंतराळात अनोखा डॉकिंग प्रयोग - Marathi News | ISRO brings two satellites 3 meters apart, unique docking experiment in space | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोने दोन उपग्रह ३ मीटर अंतरावर आणले, अंतराळात अनोखा डॉकिंग प्रयोग

डेटाचे तपशीलवार विश्लेषण केल्यानंतर डॉकिंग प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही स्पेस एजन्सीने म्हटले आहे. ...