माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अंतराळात जाण्याचे स्वप्न साकारण्यासाठी डॉ. प्रदीप शिंदे पुण्याहून फ्लोरिडाला गेले. आपणच नाही तर जगातील प्रत्येकाला अंतराळात जाता यावे, अशी त्यांची उत्कट इच्छा. ‘लोकमत टाइम्स’शी बोलताना शिंदे यांनी अंतराळाबद्दल त्यांच्या स्वप्नाची रूपरेषा मांडली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन म्हटले की, इस्रोच्या PSLV-C49 गगनयान मोहिमेच्या यशाबद्दल इस्रो आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. कोरोना महामारीच्या काळातही आपल्या शास्त्रज्ञांनी वेळचं पालन करुन निर्धारीत वेळतच PSLV चं उड्डाण करुन दाखवलं. ...
इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर स्पेस कॉम्पीटीशन’ आयोजित केली होती. इस्रोने दोन हजार २९८ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात महाराष्ट्रातील १५६ स्पर्धकांचा समावेश असून त्यात निम्म्याहून अधिक म्हणजे ८१ मुली ...