जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण... मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमार यादवच्या नावाचा अभद्र उच्चार केला... टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या... अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली... दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
Isro, Latest Marathi News
Shubanshu Shukla: भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी ऑक्सीओम-४ मोहिमेंतर्गत इतर ३ अंतराळवीरांसह अंतराळात झेप घेतली आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन इथून शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन अंतराळवीरांना घेऊन फाल्कन ९ रॉकेट आणि ड्रॅगन अंतराळ य ...
Job Opportunities In NASA: अंतराळ विज्ञानात रस असलेल्या विद्यार्थ्याचे नासामध्ये काम करण्याचे स्वप्न असते. ...
अॅक्सिओम-४ च्या उड्डाणानंतर शुभांशू शुक्ला यांचे पालक भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. ...
NASA Ax-4 Mission: अॅक्सियम मिशन ४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात हे अंतराळवीर जाणार आहेत. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवर सर्व तयारी पूर्ण झाली असून चारही अंतराळवीर ड्रॅगन कॅप्सुलमध्ये बसले आहेत. ...
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. ...
Axiom Mission-४: राकेश शर्मा यांच्यानंतर सुमारे ४१ वर्षांनी एक भारतीय व्यक्ती अंतराळ यात्रेवर जाणार आहे. ...
SpaceX Axiom-4 mission Update: १० जून रोजी हे यान घेऊन रॉकेट अंतराळ स्टेशनाकडे झेपावणार होते. ...
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त 'Ax-4' मिशनअंतर्गत १० जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावणार आहेत. ...