लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

'इस्रो'चा आणखी एक 'विक्रम'; FIFA वर्ल्डकपमधील सामन्याचा रेकॉर्ड मोडला - Marathi News | Another record of 'ISRO'; Brazil Vs Croatia World Cup match record broken on youtube chandrayan live streaming | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इस्रो'चा आणखी एक 'विक्रम'; FIFA वर्ल्डकपमधील सामन्याचा रेकॉर्ड मोडला

जगभरातील भारतीयांचे डोळे काल इस्रोच्या चंद्रयान मोहिमेकडे लागले होते. टिव्हीवर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर, स्क्रीनवर, जेथे मिळेल त्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकजण चंद्रयानाचा लँडींग पाहात होता. ...

‘चांद्रयान 3’च्या यशस्वी लँडिंगचा चित्रपट येणार, मिशन मंगलचे दिग्दर्शक म्हणाले... - Marathi News | Chandrayaan 3 movie update mangalyaan director jaganshakti akshay kumar vidya balan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चांद्रयान 3’च्या यशस्वी लँडिंगचा चित्रपट येणार, मिशन मंगलचे दिग्दर्शक म्हणाले...

बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला. आता या ‘चांद्रयान 3’वर सिनेमा येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. ...

हिंगोलीचा सुपुत्र चांद्रयान-३ टीममध्ये; मोहीम यशस्वी होताच आई-वडिलांनी गावात वाटले पेढे - Marathi News | Hingoli's son Mahesh Kalpande in Chandrayaan-3 team; As soon as the campaign was successful, the parents felt excited | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीचा सुपुत्र चांद्रयान-३ टीममध्ये; मोहीम यशस्वी होताच आई-वडिलांनी गावात वाटले पेढे

दहावीपर्यंत झेडपी शाळेत घेतले शिक्षण, दोनवर्षांपासून इस्त्रोमध्ये आहे शास्त्रज्ञ ...

पिठाची गिरणी चालवणाऱ्या बापाचा लेक चंद्रयान मोहिमेचा हिस्सा, कुटुंबाचं होतंय कौतुक - Marathi News | Pithani mill running father's share of Lake Chandrayaan campaign, showered with praise by neighbor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिठाची गिरणी चालवणाऱ्या बापाचा लेक चंद्रयान मोहिमेचा हिस्सा, कुटुंबाचं होतंय कौतुक

गया येथे पिठाची गिरणी चालवणाऱ्या महेंद्र प्रसाद यांचा मुलगा इस्रोमध्ये वैज्ञानिक असून तोही चंद्रयान ३ मोहिमेतील टीमचा भाग आहे. ...

'आमचे यश संपूर्ण मानवतेचे यश', BRICS मध्ये पीएम मोदींनी केला चंद्रयान-3 चा उल्लेख - Marathi News | Narendra Modi in BRICS, Chandrayaan3, 'our success is the success of entire humanity', says PM Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमचे यश संपूर्ण मानवतेचे यश', BRICS मध्ये पीएम मोदींनी केला चंद्रयान-3 चा उल्लेख

Brics Summit: 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी PM नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत आहेत. ...

ठरलं! पंतप्रधान मोदी घेणार ISRO च्या शास्त्रज्ञांची भेट; २६ ऑगस्टला बंगळुरू दौऱ्यावर जाणार - Marathi News | chandrayaan 3 mission pm narendra modi will likely to meet isro scientists in bengaluru after returning from brics summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! पंतप्रधान मोदी घेणार ISRO च्या शास्त्रज्ञांची भेट; २६ ऑगस्टला बंगळुरू दौऱ्यावर जाणार

ISRO Chandrayaan 3: चंद्रयान ३ च्या यशानंतर इस्रो प्रमुखांची फोनवर बोलताना पंतप्रधान मोदींनी बंगळूरूला येऊन भेटीचा शब्द दिला, असे सांगितले जात आहे. ...

ISROच्या शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? माजी इस्रो प्रमुखांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले... - Marathi News | Chandrayaan3, ISRO, What is the salary of ISRO scientists? Former ISRO chief says… | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISROच्या शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? माजी इस्रो प्रमुखांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...

23 ऑगस्ट रोजी भारताचा तिरंगा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फडकला. ही कामगिरी करणारा भारत पहिलाच देश आहे. ...

चंद्रावर अशोक स्तंभाचे चित्र खरंच आहे का? वाचा या फोटो मागची स्टोरी - Marathi News | chandrayaan 3 india ashok stambh on moon what it is real picture isro | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर अशोक स्तंभाचे चित्र खरंच आहे का? वाचा या फोटो मागची स्टोरी

काल भारताच्या चंद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग झाले आहे. ...