इस्रो, मराठी बातम्या FOLLOW Isro, Latest Marathi News
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांच्या टीमने चंद्रयान ३ मोहिम यशस्वी करुन दाखवली. ...
Chandrayaan 3 : या व्हिडिओमध्ये रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर गोल-गोल फिरताना दिसत आहे... ...
इस्रोने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये १८ सेमी लांब APXS फिरवत असलेली स्वयंचलित बिजागर यंत्रणा दाखवली आहे. ...
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील प्रोफाइलनुसार, आशीष लांबा हे इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत. त्याच्यासोबत ही घटना बेंगळुरू येथील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील नव्या एचएएल अंडरपास जवळ घडली. ...
ISRO Solar Mission: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचे आदित्य-L1 मिशन 2 सप्टेंबर रोजी लॉन्च केले जाईल. ...
भारताचं चंद्रयान ३ मोहिम फत्ते झाल्यानंतर चांद्रयान-३ मिशनच्या रोव्हर प्रज्ञानने लँडर विक्रमचा फोटो घेतला आहे. ...
आता चंद्राच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचा शोध सुरू असल्याचे इस्रोने म्हटले आहे. ...
सूर्यावरील वातावरणाची दूर अंतरावरून निरीक्षणे नोंदविण्यासाठी आदित्य-एल १ हे अवकाशयान बनविण्यात आले आहे. ...