'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
इस्रो, मराठी बातम्या FOLLOW Isro, Latest Marathi News
चंद्रयान-3 च्या यशानंतर 2 सप्टेंबरला इस्रोने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी मिशन आदित्य एल-1 अंतराळ यान लॉन्च केले होते. आता याच सौर मिशनसंदर्भात इस्रोने गुड न्यूज दिली आहे. ...
आधी चंद्रयान 3, नंतर आदित्य L1 आणि आता गगनयान मोहिमेत या कंपनीची महत्वाची भूमिका आहे. ...
एस. सोमनाथ गुरुवारी गुजरात मधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. येथेच त्यांनी ही आनंदाची बातमी दिली. ...
भारताची इस्रो अमेरिकन अंतराळ संस्था NASA च्या सहकार्याने उपग्रह तयार करत आहे. या उपग्रहाचे नाव असेल - NASA ISRO सिंथेटिक अपर्चर रडार आहे. ...
चीनने भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
यासंदर्भात खुद्द इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी मंगळवारी माहिती दिली... ...
Chandrayaan-3 : आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO एका अशा मिशनची योजना आखत आहे, ज्यात चंद्रावरील नमूने पृथ्वीवर आणणे शक्य होईल. ...
२० सप्टेंबर २०२३ रोजी चंद्रावर दिवस उजाडला. तेव्हापासून इस्त्रो रोव्हरना अॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत. ...