लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती; पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क जारी - Marathi News | War-like situation in Middle Eastern countries; Pune District Magistrate issues communication with Indian embassies in relevant countries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती; पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क जारी

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ...

“PM मोदींनी बोलले पाहिजे, राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूचे समर्थन करता का?”; राहुल गांधींचा सवाल - Marathi News | america israel iran war rahul gandhi said pm modi must speak up India must be morally clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींनी बोलले पाहिजे, राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूचे समर्थन करता का?”; राहुल गांधींचा सवाल

Rahul Gandhi News: आता मौन बाळगल्याने जगात भारताची प्रतिमा मलिन होत आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

भारताजवळ किती दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा, इराण-इस्रायल युद्ध वाढलं तर काय? - Marathi News | How long will India have enough crude oil reserves to last? What if the Iran-Israel war escalates? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताजवळ किती दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा, इराण-इस्रायल युद्ध वाढलं तर काय?

Hormuz Strait india oil imports: इराण विरोधात इस्रायल आणि अमेरिकेने युद्ध छेडले आहे. हा लष्करी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे असून, त्याचा फटका भारताला बसणार आहे. त्याचे कारण म्हणजे इराणने होर्मुझ स्ट्रेट बंद करण्याची केलेली घोषणा.  ...

US Israel Iran War : तेहरानच्या ट्रॅफिक कॅमेऱ्यांमुळे खामेनेई यांच्यासह अधिकाऱ्यांचा झाला मृत्यू; इस्त्रायलने आधीच केले होते हॅक - Marathi News | US Israel Iran War Tehran's traffic cameras killed officials including Khamenei; Israel had already hacked them | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Israel Iran War : तेहरानच्या ट्रॅफिक कॅमेऱ्यांमुळे खामेनेई यांच्यासह अधिकाऱ्यांचा झाला मृत्यू; इस्त्रायलने आधीच केले होते हॅक

US Israel Iran War : इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंगरक्षकांचा मागोवा घेण्यासाठी इस्रायलने तेहरानचे ट्रॅफिक कॅमेरा नेटवर्क हॅक केले होते, अशी माहिती समोर आली आहे. ...

दुबईच्या हॉटेलमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असतानाच कोसळलं मिसाईल; धडकी भरवणारा Video - Marathi News | israel iran attacks woman live streaming from dubai hotel when iranian missile attack viral video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईच्या हॉटेलमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असतानाच कोसळलं मिसाईल; धडकी भरवणारा Video

एक महिला हॉटेलच्या खोलीत बसून लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच मिसाईल अटॅक झाला. ...

इराणवर दुहेरी संकट! युद्धाच्या भडक्यात भूकंपाचा धक्का; इराणच्या अणू प्रकल्पांजवळ भूकंप; ट्रम्प यांचाही मोठा इशारा - Marathi News | Double crisis on Iran Earthquake shock in the midst of war Earthquake near Iran's nuclear projects Trump's big warning too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर दुहेरी संकट! युद्धाच्या भडक्यात भूकंपाचा धक्का; इराणच्या अणू प्रकल्पांजवळ भूकंप; ट्रम्प यांचाही मोठा इशारा

इराणमधील 'गेराश' भागात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (USGS) दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर जमिनीखाली होता. ...

सलग चाैथ्या दिवशीही पुण्याहून दुबई, अबुधाबी विमानसेवा रद्द; युद्धजन्य परिस्थितीचा प्रवाशांना फटका - Marathi News | Pune to Dubai, Abu Dhabi flights cancelled for fourth consecutive day; War-like situation hits passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग चाैथ्या दिवशीही पुण्याहून दुबई, अबुधाबी विमानसेवा रद्द; युद्धजन्य परिस्थितीचा प्रवाशांना फटका

युद्धजन्य परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर विमानसेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांनी खात्री करूनच तिकीट काढावी, असे आवाहन विमान कंपन्यांकडून करण्यात आले आहे ...

वीकेंडलाच अमेरिका सैन्य कारवाई अथवा मोठा हल्ला का करते?; यामागची 'ट्रम्प'निती समजून घ्या - Marathi News | Iran vs US-Isreal War: Why does America carry out military action or major attacks on weekends?; Understand the 'Donald Trump' policy behind this | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वीकेंडलाच अमेरिका सैन्य कारवाई अथवा मोठा हल्ला का करते?; यामागची 'ट्रम्प'निती समजून घ्या

जर आपण भारताच्या दृष्टीने पाहिले तर देशातील तेलाचा मोठा साठा मध्य पूर्वेतून आयात केला जातो. बहुतांश तेल स्ट्रेट ऑफ हॉर्मुज मार्गे येते. जर या भागात तणाव वाढला तर तो मार्ग खंडित होऊ शकतो. ...