लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

USA Israel Iran War : २४ तासांत ६९ अब्ज रुपयांचे नुकसान! क्षेपणास्त्र शर्यतीत अमेरिका इराणपेक्षा मागे? गुप्त अहवाल - Marathi News | USA Israel Iran War Loss of 69 billion rupees in 24 hours America behind Iran in missile race? Secret report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२४ तासांत ६९ अब्ज रुपयांचे नुकसान! क्षेपणास्त्र शर्यतीत अमेरिका इराणपेक्षा मागे? गुप्त अहवाल

USA Israel Iran War : अमेरिका-इराण युद्धाच्या चौथ्या दिवशी, पेंटागॉनने शस्त्रास्त्रांच्या कमतरतेचा इशारा दिला आहे, पण अमेरिका 'कायमचे' युद्ध लढू शकते, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ...

 इराण इस्रायल युद्धाची झळ तुमच्या घरापर्यंत; खाद्यतेल, सुका मेवा आणि खजूर महागले - Marathi News | Iran Israel america war inflation hike Edible oil dry fruits and dates become more expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार : इराण इस्रायल युद्धाची झळ तुमच्या घरापर्यंत; खाद्यतेल, सुका मेवा आणि खजूर महागले

Iran-Israel-America War: इराण-इस्रायल युद्ध सुरू झाल्यामुळे केवळ आखाती देश चिंतेत नाहीत, तर याची झळ आता भारतातील घराघरांपर्यंत पोहोचणार आहे. ...

स्फोटाचा आवाज अन् धुराच्या लोटांमुळे भरली धडकी, दुबईहून कोल्हापुरातील हुपरीत परतलेल्या पर्यटकांनी सांगितला थरार - Marathi News | The sound of the explosion and the billowing smoke filled the air Tourists who returned from Dubai to Hupari in Kolhapur shared their excitement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्फोटाचा आवाज अन् धुराच्या लोटांमुळे भरली धडकी, दुबईहून कोल्हापुरातील हुपरीत परतलेल्या पर्यटकांनी सांगितला थरार

सहल आयोजकांनी प्रवाशांची गैरसोयीबद्दल माफी मागितली आणि एक हजार दिराम कुपन भेट दिले ...

इराण-इस्रायलमध्ये भयंकर युद्ध अन् परदेशात फिरायला गेले सिद्धार्थ-मिताली, शेअर केले फोटो - Marathi News | iran israel war siddharth chandekar and mitali mayekar vacating in singapure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इराण-इस्रायलमध्ये भयंकर युद्ध अन् परदेशात फिरायला गेले सिद्धार्थ-मिताली, शेअर केले फोटो

एकीकडे युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना मराठी इंडस्ट्रीतील लाडकं कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर परदेशात फिरायला गेले आहेत.  ...

दुबईत सर्व काही सुरळीत; घाबरण्याचे काही कारण नाही, दुबईहून परतलेल्या पुणेकरांनी सांगितला अनुभव - Marathi News | Everything is fine in Dubai; There is no reason to panic, a Pune resident who returned from Dubai shared his experience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुबईत सर्व काही सुरळीत; घाबरण्याचे काही कारण नाही, दुबईहून परतलेल्या पुणेकरांनी सांगितला अनुभव

आम्ही विविध ठिकाणी फिरलो, कुठलीही युद्धजन्य परिस्थिती दिसून आली नाही, मंगळवारी विमानसेवा काही प्रमाणात सुरू झाल्यानंतर आम्ही विमानतळाकडे रवाना झालो ...

Iran Israel War :'पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्यानंतर ऑपरेशनल संधी निर्माण झाली', इस्रायली राजदूतांनी इराणवरील हल्ल्याची सांगितली इनसाइड स्टोरी - Marathi News | Iran Israel War Operational opportunity created after Prime Minister Narendra Modi left', Israeli ambassador tells inside story of attack on Iran | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पीएम मोदी गेल्यानंतर ऑपरेशनल संधी निर्माण झाली', राजदूतांनी इराणवरील हल्ल्याची सांगितली स्टोरी

Iran Israel War : इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होण्याच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायल दौऱ्यावर होते. हा दौरा करुन आल्यानंतर दोनच दिवसात इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. ...

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा रुपयाला मोठा फटका; ९२.१८ या विक्रमी नीचांकी पातळीवर - Marathi News | US Israel Iran war hits rupee hard hits record low of 92 18 what will be the affect on you | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा रुपयाला मोठा फटका; ९२.१८ या विक्रमी नीचांकी पातळीवर

Dollar Vs Rupee: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम शेअर बाजारासोबतच भारतीय चलनावरही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपया घसरून नवीन नीचांकी पातळीवर पोहोचला. ...

Iran Israel War Death: युद्धामुळे गेले जीव! इराणमध्ये १ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, इतर देशात किती? - Marathi News | Iran Israel War Death: Lives lost due to war! More than 1 thousand people died in Iran, how many in other countries? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran Israel War Death: युद्धामुळे गेले जीव! इराणमध्ये १ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, इतर देशात किती?

Iran America War Death Toll: इराण आणि अमेरिका-इस्रायलच्या युद्धात दिवसेंदिवस हल्ल्यांची तीव्रता वाढत आहे. दुसरीकडे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. इराणमध्येच १००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.  ...