लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

एकही गोळी न झाडता अमेरिकेला हरवू शकतो इराण, चिनी प्राध्यापकाने दिली ‘अशी’ आयडिया - Marathi News | Iran can defeat America without firing a single shot, Chinese professor gives 'such' idea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकही गोळी न झाडता अमेरिकेला हरवू शकतो इराण, चिनी प्राध्यापकाने दिली ‘अशी’ आयडिया

Iran War: आखातामध्ये अमेरिका आणि इस्राइल विरुद्ध इराण असा भीषण संघर्ष सुरू आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर भयंकर हलले केले जात आहेत. या युद्धात पुढे काय होईल, याची जगाला चिंता लागलेली असताना एका चिनी प्राध्यापकाने इराणला अजब आयडिया दिली आहे. ...

अमेरिका अन् इस्रायलच्या हल्ल्यात 1045 इराणी नागरिकांचा मृत्यू, आकडा वाढणार... - Marathi News | US Israel Iran War News: 1045 Iranian citizens killed in US and Israeli attacks, official figures revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका अन् इस्रायलच्या हल्ल्यात 1045 इराणी नागरिकांचा मृत्यू, आकडा वाढणार...

Iran Israel War: इस्रायली सैन्याचे राजधानी तेहरानमध्ये बुधवारीही हल्ले सुरू. ...

US-Israel-Iran war: युद्धामुळे सुका मेव्याचा भाव भडकला, आयातीवर परिणाम - Marathi News | US Israel Iran War causes price of dried fruits to soar, impacts imports | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :US-Israel-Iran war: युद्धामुळे सुका मेव्याचा भाव भडकला, आयातीवर परिणाम

आणखी दरवाढीचा धोका ...

US-Israel-Iran war: युद्धाची झळ; कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलच्या साठ्यासाठी धावपळ - Marathi News | US Israel Iran war Rush for petrol diesel stocks in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :US-Israel-Iran war: युद्धाची झळ; कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलच्या साठ्यासाठी धावपळ

अर्ध्या जगाची इंधनाची तहान भागविणाऱ्या आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्याने इंधन पुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता ...

कुवेतच्या एका चुकीमुळे अमेरिकेची तीन लढाऊ विमाने कोसळली; फ्रेंडली फायरमध्ये ६ वैमानिक थोडक्यात बचावले - Marathi News | Kuwait Accidentally Shoots Down 3 US F 15 Fighter Jets All 6 Crew Members Safe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुवेतच्या एका चुकीमुळे अमेरिकेची तीन लढाऊ विमाने कोसळली; फ्रेंडली फायरमध्ये ६ वैमानिक थोडक्यात बचावले

कुवेतच्या एका चुकीच्या सिग्नलमुळे अमेरिकन हवाई दलाचे कोट्यवधींचे नुकसान ...

खारघरमधील तोडेकर दाम्पत्य सुखरूप परतले; आकाशात झेपावणाऱ्या मिसाईल स्वतः पाहिल्याचा दावा - Marathi News | Todekar couple from Kharghar returned safely; Claim to have seen missiles flying in the sky | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधील तोडेकर दाम्पत्य सुखरूप परतले; आकाशात झेपावणाऱ्या मिसाईल स्वतः पाहिल्याचा दावा

नवी मुंबईच्या खारघरमधील तोडेकर दाम्पत्य दुबईमध्ये अडकले होते ...

मोठी घडामोड...! "पाकिस्तान सोडा...!"; अमेरिकेचं थेट फर्मान; कराची, लाहोरमध्ये हालचालींना वेग - Marathi News | Leave Pakistan Big development pakistan Direct order from America Movements accelerate in Karachi Lahore | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी घडामोड...! "पाकिस्तान सोडा...!"; अमेरिकेचं थेट फर्मान; कराची, लाहोरमध्ये हालचालींना वेग

२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणनेही अमेरिका-इस्रायल जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. ...

पुणे शहरात १२० ते १२५ इराणी नागरिक; आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ - Marathi News | 120 to 125 Iranian citizens in Pune city; Security increased in the wake of the Gulf war | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात १२० ते १२५ इराणी नागरिक; आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ

शहरात ६० इराणी विद्यार्थी असून इराणी विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपत असल्यास ती वाढवून देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत ...