Iran War: अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेलं युद्धा दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होत चाललं आहे. यादरम्यान, आज इस्राइलने इराणच्या आणखी दोन बड्या नेत्यांना लक्ष्य करून हल्ला केला. ...
How to get PNG Connection: मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम आता भारताच्या इंधन पुरवठ्यावर होताना दिसत आहे. अशा वेळी पीएनजी (पाइपलाइन गॅस) हा एक उत्तम आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. ...
इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनीही या प्रकरणावर स्पष्ट विधान केले. "पंतप्रधान नेतन्याहू जिवंत आहेत. मी त्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष पाहिले आहे, असेही अझर म्हणाले. अझर यांनी कॅफेचा व्हिडीओ खरा असल्याची पुष्टी केली. ...
Benjamin Netanyahu death Deepfake Controversy: नेतन्याहूंच्या मृत्यूच्या अफवांदरम्यान आधी सहा बोटांचा व्हिडिओ व्हायरल. आता दुसऱ्या कॉफीशॉपमधील व्हिडीओला एलॉन मस्कच्या Grok AI ने व्हिडिओला १००% डीपफेक ठरवले. वाचा सविस्तर. ...
चाबहार बंदराजवळील व्यापारी क्षेत्रावर अमेरिकेने मोठा हल्ला केला आहे. या बंदराशी भारताचेही हितसंबंध जोडलेले आहेत. अमेरिकेने व्यापारी क्षेत्राजवळील इराणी लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. ...
होर्मुजमध्ये सुरक्षिततेसाठी मदतीचे आवाहन : ट्रम्प यांनी मित्रदेशांना होर्मुज सामुद्रधुनीत जहाजे पाठवण्याचे आवाहन केले. इराणने आखाती देशांच्या उर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले सुरू ठेवण्याचा इशारा दिल्याने जागतिक उर्जा बाजारात अस्थिरता वाढली आहे. ...