या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी, दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केली. तसेच, उच्च-तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावरही विचारांची देवाणघेवाण केली. ...
खरे तर, इस्रारायल-पॅलेस्टाईन संघर्षावर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने महासभेत एक विशेष बैठक बोलावली होती. याथे याचे अध्यक्ष मिशेल बाचेलेट यांनी सर्व सदस्य देशांसमोर वार्षिक रिपोर्ट सादर केला. ...
Abdul Qadeer Khan death: इस्त्रायलची मोसाद (Israeli Mossad) ही गुप्तहेर संघटना जगातील सर्वाधिक शक्तीशाली संघटनांमध्ये गणली जाते. पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हटले जाणाऱ्या अब्दुल कादिर खान यांचा रविवारी मृत्यू झाला. ते 85 वर्षांचे होते. ...
अफगाणिस्तानमध्ये तालिबानला सत्तेवर आणण्यात पाकिस्तानची मोठी भूमिका आहे. पाकिस्ताननेही इस्रायलला आजपर्यंत मान्यता दिलेली नाही. अशा स्थितीत तालिबानकडून इस्रायलशी संबंध ठेवण्याबाबत आशा केली जाऊ शकत नाही. ...