लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या , मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

इस्रायलवर हल्ला करण्यावरून इराण सरकार, सैन्यात मतभेद; वर्चस्ववादाने घेतली आघाडी - Marathi News | Iran government, military split over attack on Israel; Supremacy took the lead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलवर हल्ला करण्यावरून इराण सरकार, सैन्यात मतभेद; वर्चस्ववादाने घेतली आघाडी

इस्रायलवर हल्ला करण्यावरून सरकार आणि सैन्यात मतभेद निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे आशियामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. ...

तेल अवीवसाठी एअर इंडियाची विमाने रद्द - Marathi News | Air India flights to Tel Aviv cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेल अवीवसाठी एअर इंडियाची विमाने रद्द

इस्रायलदेखील इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायलच्या मंत्रिमंडळाचीही गुरुवारी रात्री बैठक झाली. ...

भीती : सामान्य नागरिकांना घरात घुसून मारताहेत सैनिक; गर्भवती महिलेसह अनेकांचा मृत्यू - Marathi News | Fear: Soldiers kill civilians by breaking into their homes; Many died, including a pregnant woman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीती : सामान्य नागरिकांना घरात घुसून मारताहेत सैनिक; गर्भवती महिलेसह अनेकांचा मृत्यू

सध्या या भागात प्रादेशिक तणाव वाढला आहे. मात्र, त्यानंतर युद्धविराम करण्यासाठी अनेक जागतिक नेते प्रयत्न करत आहेत... ...

इराण-लेबनॉन धमक्या देत राहिलं, इस्रायलनं हिजबुल्लाहची अनेक ठिकाणं केली उद्ध्वस्त, रात्रभर हल्ले - Marathi News | Iran Israel Conflict Updates: israel attack on hezbollah sites in southern lebanon overnight attack iran lebanon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराण-लेबनॉन धमक्या देत राहिलं, इस्रायलनं हिजबुल्लाहची अनेक ठिकाणं केली उद्ध्वस्त

Iran Israel Conflict Updates : रात्रभर हल्ले करून दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहची अनेक ठिकाणं नष्ट करण्यात आल्याची माहिती आयडीएफनं दिली आहे. ...

"इस्रायलचा विनाश आता कुणीही रोखू शकत नाही, त्यांना शिक्षा मिळणारच"; इराणने दिला इशारा - Marathi News | Major General Abdolrahim Mousavi warning that they definitely cannot save themselves from annihilation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इस्रायलचा विनाश आता कुणीही रोखू शकत नाही, त्यांना शिक्षा मिळणार"; इराणचा इशारा

Iran vs Israel, Hamas Leader Assassination: इस्रायलने दहशतवादी कारवाया वाढवल्यात कारण त्यांना त्यांचा नायनाट दिसतोय, असेही इराणचे मेजर जनरल अब्दोलराहिम मौसावी म्हणाले. ...

फक्त मोसादच्या इशाऱ्याची वाट पाहतोय, इस्रायलच्या मनात काही वेगळेच सुरू... - Marathi News | Just waiting for Mossad's and America's warning, something else is going on in Israel's mind... first attack in Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त मोसादच्या इशाऱ्याची वाट पाहतोय, इस्रायलच्या मनात काही वेगळेच सुरू...

इस्रायलप्रमाणेच अमेरिकेलाही इराणचा हल्ला कसा थोपविता येईल याबाबत साशंकता आहे. इराणने अद्याप आपल्या कारवाईबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही, असे मानले जात आहे. ...

इराणने हल्ल्यासाठी १२ ऑगस्टचाच दिवस का निवडला? इस्रायलला मोठी ठेच पोहोचवणार - Marathi News | Why did Iran choose August 12 for the attack? Will bring a big setback to Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने हल्ल्यासाठी १२ ऑगस्टचाच दिवस का निवडला? इस्रायलला मोठी ठेच पोहोचवणार

Iran Vs Israel: हानियेह यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, अमेरिकी सेंट्रल कमांडचे जनरल मायकेल कुरिला शनिवारी इस्रायलला पोहोचले. ...

गुप्तहेर, लष्करी अधिकाऱ्यांसह अनेकांना अटक, हमास प्रमुखाच्या हत्येनंतर इराणकडून तात्काळ कारवाई! - Marathi News | iranian regime makes dozens of arrests in relation to Ismail Haniyeh assassination | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुप्तहेर, लष्करी अधिकाऱ्यांसह अनेकांना अटक, हमास प्रमुखाच्या हत्येनंतर इराणकडून तात्काळ कारवाई!

Ismail Haniyeh : इस्माईल हानियाच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ...