काही आठवड्यांपूर्वी इस्रायलने हमासच्या प्रमुखालाच इराणमध्ये राष्ट्रपतींच्या शपथविधीला पाहुणा म्हणून आलेला असताना संपविले होते. यानंतर इराण खवळला होता. बदल्याची धमकी देत असताना युद्धाची तलवार म्यानही केली होती. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकार्याने संशयितावर गोळी झाडली असून तो जखमी झाला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. ...
इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये जवळपास वर्षभरापासून सुरू असलेल्या युद्धामुळे दुकाने बंद आहेत, विमान प्रवास बंद आहे आणि लक्झरी हॉटेल्स पूर्णपणे रिकामी आहेत. इस्रायलची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. ...