Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Israel, Latest Marathi News
इस्रायलने लेबनॉनमध्ये सैनिक घुसवून हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ...
Israel Hezbollah War : इस्रायलने हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर मोठा हवाई हल्ला केला. ...
तत्पूर्वी, हिजबुल्लाहने बुधवारी इस्रायलच्या तेल अवीवला लक्ष्य केले होते. हिजबुल्लाहने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या कार्यालयाला लक्ष्य करून हवाई हल्ला केला होता. यासाठी त्यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. ...
Israel Hezbollah War : हिजबुल्ला या दहशतवादी समूहाशी वाढता तणाव पाहता राखीव सैनिकांना सक्रिय करत असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. ...
पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटानंतर हिजबुल्लाच्या सैन्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ...
Hezbollah vs Israel, Fadi 3 Missile: हिज्बुल्लाने इस्रायलच्या लष्करी तळावर फादी-३ मिसाइलचा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. ...
आज हल्ल्यात इस्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या रॉकेट विभागाचा प्रमुख कमांडर इब्राहिम कुबैसी याला ठार केले आहे. ...
हिजबुल्लाहवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलनं देशात तातडीने इमरजेंसी लागू केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत देशातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. ...