टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल... जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी... चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर... ...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? "माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले? मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण... दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की... स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली... पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते... खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ... झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला "...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे 40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष FOLLOW Israel palestine conflict, Latest Marathi News
इस्रायलकडून सातत्याने होणाऱ्या हवाई हल्ल्याने गाझा बेचिराख झाला आहे. नुकतेच, उत्तर गाझातील इस्रायली हवाई हल्ल्यात एका मुलाचे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले. आता त्याच्या कुटुंबात केवळ तो एकटाच उरला आहे. ...
स्थानिक मीडियानुसार, इस्रायलने हा हल्ला लेबनॉनमधील बेरूतच्या उत्तरेकडील अलमात गावात केला. इस्रायलच्या हल्ल्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. ...
लेबनॉनच्या दक्षिणेकडील उपनगरात मंगळवारी सकाळी अनेक हल्ले सुरू झाल्याने बेरूतमध्ये धुराचे लोट पसरले. ...
Israel- Gaza Conflict : गाझामधील इस्रायलकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत मोहम्मद बिन सलमान यांनी इस्रायलचा तीव्र निषेध केला आहे. ...
Israel Hezbollah Conflict : इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा आयर्न डोम देखील हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरली आहे. ...
इस्रायलने पुन्हा एकदा कहर केला आहे. सात महिन्यांत आठव्यांदा इस्रायलने मध्य गाझा येथील अल-अक्सा हॉस्पिटलवर बॉम्बहल्ला केला. ...
फुटबॉल स्टेडिअमच्या शेजारी फिलिस्तानी नागरिकांनी आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतू एम्सटर्डमच्या मेयरनी याला परवानगी दिली नाही, यानंतर हे हल्ले सुरु झाले. ...
Israel attacks Gaza: गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आपत्कालीन सेवेने जाहीर केलेल्या मृतांच्या यादीत आठ महिला आणि सहा मुलांचा समावेश आहे. ...