लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

israel war: इस्राइलच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये हमासकडून मृत्युचं तांडव, घटनास्थळावर सापडले २६० मृतदेह   - Marathi News | Death spree by Hamas at Israel's music festival, 260 bodies found at scene | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्राइलच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये हमासकडून मृत्युचं तांडव, घटनास्थळावर सापडले २६० मृतदेह  

Israel Hamas War: इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लानंतर आता या हल्ल्यावेळी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर कृत्यांची माहिती समोर येत आहे. ...

धुमसत्या संघर्षाचा भडका - Marathi News | editorial about Israel hamas war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धुमसत्या संघर्षाचा भडका

इस्रायल-पॅलेस्टाइन या दीर्घकालीन चिघळलेल्या समस्येला गरज आहे, ती प्रगल्भ नेत्यांची. युद्धाच्या या धामधुमीत प्रगल्भतेचा असा आशेचा किरण दिसणे दुर्मीळच! ...

हमाससाेबत हिजबुल्लाही; युद्धबळींची संख्या पाेहाेचली ९१३ वर; भारतीय सुरक्षित - Marathi News | Hezbollah along with Hamas; Death toll rises to 913; Indian safe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमाससाेबत हिजबुल्लाही; युद्धबळींची संख्या पाेहाेचली ९१३ वर; भारतीय सुरक्षित

हिजबुल्लाने इस्रायलवर हल्ला केल्यामुळे हा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अलीकडच्या दशकांतील इस्रायलवरील हा सर्वांत भीषण हल्ला आहे. ...

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध; भारत सरकारने आतापर्यंत काय-काय केले? जाणून घ्या... - Marathi News | Israel-Palestine War; What has the Indian government done so far? Find out... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध; भारत सरकारने आतापर्यंत काय-काय केले? जाणून घ्या...

पॅलिस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर युद्ध पेटले आहे. ...

ती प्राणांची भीक मागत राहिली, पण हमासच्या दहशतवाद्यांचे हृदय नाही पाघळले, अखेर...   - Marathi News | She kept begging for her life, but the hearts of the Hamas terrorists did not melt, finally... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ती प्राणांची भीक मागत राहिली, पण हमासच्या दहशतवाद्यांचे हृदय नाही पाघळले, अखेर...  

Israel-Hamas war: इस्राइलच्या दक्षिण भागातून हमासचे दहशतवादी इस्राइलमध्ये घुसले. त्यांनी इस्राइली आणि परदेशी नागरिकांना धाक दाखवून त्यांच्यापैकी अनेकांचे अपहरण केले. आता या घटनांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांचं क्रौर्य ...

इस्रायल पुन्हा करून दाखवणार? आणखी एका देशाने केला हल्ला; तेल अवीववर रॉकेटचा भडीमार - Marathi News | Hamas targets Tel Aviv Israel Hezbollah terrorists launches strikes War situation rockets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल पुन्हा करून दाखवणार? आणखी एका देशाने केला हल्ला; तेल अवीववर रॉकेटचा भडीमार

Israel Hamas War: इस्रायलच्या आणखी एका शत्रूने सुरू केले हल्ले, वातावरण तापलं ...

राज्यसभा खासदारांसह अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकले, सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न सुरू - Marathi News | Many Indians including Rajya Sabha MPs are stranded in Israel, efforts are on to bring them to safety | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राज्यसभा खासदारांसह अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकले, सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न सुरू

Israel-Hamas war: पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने शनिवारी केलेल्या तुफानी हल्ल्यांमुळे इस्राइलमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या हल्ल्यांनंतर अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकून पडले आहेत. ...

भारत-इस्रायलमध्ये 6 लाख कोटींचा व्यवसाय, गौतम अदानींचीही मोठी गुंतवणूक - Marathi News | 6 lakh crore business in India-Israel, Gautam Adani also made a big investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-इस्रायलमध्ये 6 लाख कोटींचा व्यवसाय, गौतम अदानींचीही मोठी गुंतवणूक

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम व्यापारावरही होऊ शकतो. ...