Israel war: हमाससोबत संघर्षाला तोंड फुटल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेने या प्रसंगात इस्राइलला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली. दरम्यान, विषय कुठलाही असला तरी अमेरिका इस्राइलला साथ देते. याची दोन प्रमुख कारणं आहेत. ती पुढीलप्रमाणे. ...
Israel-Hamas conflict: इस्रायल किंवा हमास यापैकी कोणीही झुकायला तयार नाही. हमासने इस्रायलला धमकी दिली आहे की, जर आपण बॉम्बफेक थांबवली नाही तर एक एक करून इस्रायलमधून अपहरण केलेल्या लोकांना मारण्यास सुरुवात करू. ...