लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

गाझावर ३.६ लाख सैन्य हल्ला करणार; १० लाख लोकांना शहर सोडण्याचे इस्रायलचे फर्मान - Marathi News | 3-6 million troops to attack Gaza; Israel orders 1 million people to leave the city | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझावर ३.६ लाख सैन्य हल्ला करणार; १० लाख लोकांना शहर सोडण्याचे इस्रायलचे फर्मान

उत्तर गाझामधील तब्बल १० लाख लोकांनी २४ तासांत गाझा शहर सोडण्याचे आदेश इस्रायलच्या सैन्याने दिले आहेत. ...

भारतात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने, लोक रस्त्यावर उतरले; PM मोदींकडे केली 'ही' मागणी... - Marathi News | Palestine Support in India: agitation in India in support of Palestine, people took to the streets against Israel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने, लोक रस्त्यावर उतरले; PM मोदींकडे केली 'ही' मागणी...

Palestine Support in India: बंगळुरू, लखनौ, कोलकातासह अनेक शहरांमध्ये पॅलेस्टाईनच्या पाठिंब्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. ...

इस्रायलची मोठी कारवाई, 'हमास'च्या दिशेने सैन्य रवाना, 11 लाख लोकांना घर सोडण्याचे आदेश - Marathi News | israel-hamas-war-israel-army-plan-to-launch-land-attack-in-gaza-palestine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलची मोठी कारवाई, 'हमास'च्या दिशेने सैन्य रवाना, 11 लाख लोकांना घर सोडण्याचे आदेश

इस्रायलने पुढील 24 तासात गाझा पट्टीतील नागरिकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले आहेत. ...

गाझा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर...; WHOचा धोक्याचा इशारा, इस्रायलने बंद केलं वीज, पाणी, इंधन - Marathi News | middle east gaza at breaking point who warning after israel complete blockage of electricity food water fuel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर...; WHOचा धोक्याचा इशारा, इस्रायलने बंद केलं वीज, पाणी, इंधन

Israel Palestine Conflict : इस्रायलने गाझा पट्टीतील वीज, अन्न, पाणी आणि इंधन पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केल्यानंतर आता काही दिवसांनी WHO ने हा इशारा दिला आहे. ...

कानपूरचे इस्रायल कनेक्शन, 150 कोटींचा बसू शकतो फटका, जाणून घ्या कारण.... - Marathi News | kanpur israel hamas war impact on leather industry industry business | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कानपूरचे इस्रायल कनेक्शन, 150 कोटींचा बसू शकतो फटका, जाणून घ्या कारण....

कानपूर शहरातील सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कानपूरच्या चामड्याच्या व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते. ...

भारतीय साधू हमासशी लढणार? नरसिंहानंद म्हणाले, "इस्रायलने आमचाही सैन्यात समावेश करावा" - Marathi News | ghaziabad saints fight hamas along with israeli soldiers yeti narasimhanand video | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भारतीय साधू हमासशी लढणार? नरसिंहानंद म्हणाले, "इस्रायलने आमचाही सैन्यात समावेश करावा"

यासंदर्भात यती नरसिंहानंद यांनी एक व्हिडिओही जारी केला आहे. ...

एकीकडे युद्ध, दुसरीकडे चीनमध्ये इस्रायलच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला - Marathi News | Israel-Hamas-israeli-diplomat-in-china-stabbed-in-china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकीकडे युद्ध, दुसरीकडे चीनमध्ये इस्रायलच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

इस्रालयच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. सध्या त्या अधिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

इस्रायली लोकांच्या सुरक्षेसाठी देशभरात अलर्ट जारी, प्रमुख ठिकाणी वाढवली सुरक्षा  - Marathi News | israel hamas war india sounds nationwide alert to secure israelis beefs up vigil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायली लोकांच्या सुरक्षेसाठी देशभरात अलर्ट जारी, प्रमुख ठिकाणी वाढवली सुरक्षा 

अलर्टमध्ये ऑक्टोबरमधील ज्यू सणांबद्दल सुद्धा सांगण्यात आल्याचे समजते. ...