Israel-Hamas war: इस्राइलने वेस्ट बँक भागात जबरदस्त कारवाई करत हमासच्या २३० दहशतवाद्यांना पकडले आहे. वेस्ट बँक आणि गाझासह अनेक ठिकाणी हमासविरोधात लष्कराची कारवाई सुरू आहे. ...
या संघर्षामुळे गाझातील लाखो रहिवाशांना अन्नधान्य, औषधे तसेच पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. त्या भागातील पिण्याचे पाणी, वीजदेखील तोडण्यात आली आहे. ...