इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष FOLLOW Israel palestine conflict, Latest Marathi News
Isreal-Hamas War: हमासने इस्रायलसमोर ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडण्यासाठी एक अट ठेवली आहे. ...
Israel Hamas War: आतापर्यंत इस्रायलने हमासचे हजारो तळ उद्ध्वस्त केले आहेत. ...
रुग्णालयातून पलायन करून सुरक्षित ठिकाणी जाऊ पाहणाऱ्यांच्या जिवाला धोका आहे. ...
माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून (David Cameron) यांचीही तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यांची परराष्ट्रमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते जेम्स क्लेव्हर्ली यांचे स्थान घेतील. ...
15 वर्षांच्या मुलीसमोर एक दहशतवादी उभा होता. याच दरम्यान तिने मदतीसाठी पोलिसांना फोन केला होता. ...
ओलिसांच्या सुटकेपर्यंत माघार नाही, नेतन्याहूंचा पुनरुच्चार ...
इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या हमासला आर्थिक मदत केल्याचा आणि इतर मार्गाने मदत केल्याचा आरोप इराणवर सातत्याने होत आहे. ...
इस्रायली सैन्याने सांगितले की, ते रविवारी (12 नोव्हेंबर) गाझामधील सर्वात मोठं हॉस्पिटल अल शिफामधून लहान मुलांना बाहेर काढण्यासाठी तयार आहेत. ...