CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष FOLLOW Israel palestine conflict, Latest Marathi News
हमास करारानुसार 50 ओलिसांची सुटका करेल. यामध्ये कोणकोणत्या लोकांना सामावून घेतले जाईल याची स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. ...
इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. त्यामुळे गाझा पट्टीमध्ये 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजल्यापासून याची अंमलबजावणी होईल आणि त्यानंतर ओलीस सोडण्याची प्रक्रिया सुरू होईल. ...
Israel-Hamas War: या रॅलीत शशी थरुर आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. ...
Video of Tunnel in Shifa Hospital: गाझातील सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयाखाली हमासचा सर्वात मोठा बोगदा आढळला आहे. ...
Israel Hamas War : इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे संचालक तजाची हानेग्बी यांनी बुधवारी सांगितलं की, "आम्ही ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेसाठी पुढे जात आहोत." ...
इस्रायलवरील या सर्वात मोठ्या हल्ल्याचे प्लॅनिंग याह्या सिनवारनेच केले होते. या हल्ल्यामुळे तो इस्रायलसाठी अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेन प्रमाणे बनला आहे. ...
इस्रायलकडून गेल्या दीड महिन्यापासून गाझावर सुरू असलेल्या हल्ल्यानंतर हा पहिला युद्धविराम असणार आहे. ...