सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष FOLLOW Israel palestine conflict, Latest Marathi News
हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान लेबनानमधून इस्रायलवर केलेल्या अँटी टँक मिसाईल हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ...
Israel Palestine War : इस्रायली सैन्य जोरदार हल्ले करत आहे. रविवारी आयडीएफने दीर अल-बहाल आणि रफाहसह अनेक ठिकाणी बॉम्बफेक केली. ...
Kamala Harris : कमला हॅरिस यांनी गाझामध्ये युद्धविराम करण्याचं आवाहन केलं. गाझामधील लोक उपासमारीने मरत आहेत. तेथील परिस्थिती अतिशय भयावह आणि आपल्या मानवतेच्या विरुद्ध आहे असं म्हटलं आहे. ...
मदत देण्यासाठी कायमस्वरूपी मानवतावादी कॉरिडॉरची तातडीने गरज असल्याचेही बागची यांचे मत ...
Mohammad Shtayyeh : राजीनामा देताना मोहम्मद शतायेह म्हणाले, गाझामधील पॅलेस्टिनी नागरिक उपासमारीने त्रस्त आहेत. ...
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा दावा आहे की हमासने ओलिसांना रुग्णालयातच लपवून ठेवले आहे. ...
Israel Hamas War : हजारो लोकांनी नेतन्याहू सरकारच्या विरोधात रॅली काढली. आंदोलकांनी इस्रायलमध्ये तात्काळ निवडणुका घेण्याची मागणी केली ...
हवाई हल्ल्यानंतर आता जमिनीवरील हल्ल्याचीही चिंता वाढली ...