लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

भयंकर! गाझा युद्धात इस्रायली सैनिकांची मोठी चूक; आपल्याच 3 नागरिकांवर झाडल्या गोळ्या - Marathi News | Israel Hamas War israel defense forces mistakenly kills three israeli hostages in gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! गाझा युद्धात इस्रायली सैनिकांची मोठी चूक; आपल्याच 3 नागरिकांवर झाडल्या गोळ्या

Israel Hamas War : इस्रायली संरक्षण दलाने (IDF) 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासने ओलीस ठेवलेल्या त्यांच्याच तीन नागरिकांकडून धोका आहे असं समजून गोळीबार केला. ...

भीषण! गाझामधील वाढत्या मृत्यूमुळे अमेरिका चिंतित, इस्रायलला हल्ले कमी करण्याचं केलं आवाहन - Marathi News | israel gaza war us urges israel to scale down gaza offensive as death count mount | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! गाझामधील वाढत्या मृत्यूमुळे अमेरिका चिंतित, इस्रायलला हल्ले कमी करण्याचं केलं आवाहन

Israel-Hamas War : हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धाला आता अनेक दिवस झाले आहेत. हल्ल्यात 1200 लोक मारले गेल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

उस्मान ख्वाजाने बुटावर लिहिलेल्या 'त्या' वाक्यावरून उडाली खळबळ, नक्की प्रकरण काय? - Marathi News | Aus Vs Pak 1st test Usman Khawaja written all lives are same on shoes sparks controversy later came with black armband to protest Gaza Israel Hamas War | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उस्मान ख्वाजाने बुटावर लिहिलेल्या 'त्या' वाक्यावरून उडाली खळबळ, नक्की प्रकरण काय?

AUS vs PAK 1st Test: मैदानात खेळायला उतरतानाही बांधली काळी पट्टी ...

"इस्रायल रुग्ण, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घालतोय"; WHO चा मोठा आरोप - Marathi News | Israel-Hamas war who blames israel lengthy checks for death of patient in gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इस्रायल रुग्ण, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घालतोय"; WHO चा मोठा आरोप

Israel-Hamas war : डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन आणि मदत ट्रकवर हल्ला करून गाझामधील आरोग्य आणि बचाव मोहिमांमध्ये व्यत्यय आणल्याचा इस्रायलवर आरोप केला आहे. ...

Video: इस्रायलवर टीका करत होते तुर्कीचे खासदार, अचानक आला हृदयविकाराचा झटका - Marathi News | turkey-mp-hasan-bitmez-suffers-heart-attack-while-speaking-against-israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: इस्रायलवर टीका करत होते तुर्कीचे खासदार, अचानक आला हृदयविकाराचा झटका

तुर्कीच्या खासदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

देवाच्या क्रोधापासून दूर पळू शकत नाही; इस्त्रायल युद्धावर बोलत असताना तुर्कीचे खासदार खाली कोसळले - Marathi News | cannot run away from the wrath of God; Turkish MP collapses as Israel war talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देवाच्या क्रोधापासून दूर पळू शकत नाही; इस्त्रायल युद्धावर बोलत असताना तुर्कीचे खासदार खाली कोसळले

तुर्कीचे खासदार हसन बिटमेज हे 53 वर्षांचे आहेत. त्यांना मधुमेह आहे. संसदेत ते तुर्की लोकांच्या हमास युद्धावरील प्रतिक्रियांवर टीका करत होते. ...

भीषण! "युद्ध तेव्हा संपेल जेव्हा..."; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Israel Hamas War will end when says israel as fighting intensifies across gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! "युद्ध तेव्हा संपेल जेव्हा..."; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Israel-Hamas War : इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे. ...

"सरेंडर करा अन् स्वत:चा जीव वाचवा"; IDF ने हमासच्या मोठ्या कमांडरचा केला खात्मा - Marathi News | emad krikae commander of hamas shejaiya battalion eliminated by israel defense forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"सरेंडर करा अन् स्वत:चा जीव वाचवा"; IDF ने हमासच्या मोठ्या कमांडरचा केला खात्मा

Israel-Hamas War : गाझामधील खान युनिस शहरात इस्रायली सैनिक आणि हमासमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. गेल्या 24 तासांत इस्रायलच्या लष्करी कारवाईत 300 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, तर 550 हून अधिक जखमी झाले आहेत. ...