सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, मराठी बातम्या FOLLOW Israel palestine conflict, Latest Marathi News
अमेरिका इस्रायलसोबत, पण चुका टाळण्याचा सल्ला. युद्ध भडकण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागल्याने कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडाला आहे. ...
जर्मनीची राजधानी बर्लिन येथील ज्यूंचे प्रार्थनास्थळ असलेल्या सिनेगॉगवर बुधवारी अज्ञात व्यक्तींनी फायरबाॅम्बने हल्ला केला. ...
शरद पवारांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे भाजपकडून शरद पवारांवर टीका सुरू झाली आहे. यावरून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलमध्ये जाऊन इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. ...
Israel Palestine Conflict : 350 मृतांना रुग्णवाहिका आणि खासगी कारद्वारे अल-शिफा, गाझा शहराच्या मुख्य रुग्णालयात नेण्यात आले, जे इतर हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या लोकांमुळे आधीच भरून गेले होते ...
तुम्हाला माहीत आहे का? इस्त्रायली पोलिसांची वर्दी भारतातील केरळमध्ये बनवली जाते. ...
JoeBiden In Israel: इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे इस्राइलच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान, जो बायडेम यांनी मोठं विधान केलं आहे. ...
Isreal Palestine conflict : हमासने सौदी अरेबियासह सर्व इस्लामिक देशांना गाझा येथील रुग्णालयावरील हल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये, असं आवाहन केलं आहे. ...