लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, मराठी बातम्या

Israel palestine conflict, Latest Marathi News

इस्रायल-हमास युद्धातील अनोखी घटना; हल्ल्यात आईचा मृत्यू, पोटात चिमुकली जिवंत... - Marathi News | Israel-Hamas-war-gaza-doctors-save-baby-from-womb-of-mother-killed-in-israeli-air-strikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धातील अनोखी घटना; हल्ल्यात आईचा मृत्यू, पोटात चिमुकली जिवंत...

Gaza doctors save baby from womb: डॉक्टरांनी मृत आईच्या पोटातून बाळाला जिवंत बाहेर काढले. ...

संघर्ष पेटला; इस्रायलचा इराणसह आणखी दोन देशांवर हल्ला, इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली - Marathi News | Iran-Israel War : Israel attacks two more countries, including Iran, fires missiles at buildings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संघर्ष पेटला; इस्रायलचा इराणसह आणखी दोन देशांवर हल्ला, इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली

13 एप्रिलच्या मध्यरात्री इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. ...

इराणच्या ताब्यातून भारतीय क्रू मेंबरला मायदेशी आणले; जयशंकर म्हणाले-'ही मोदींची गॅरंटी...' - Marathi News | Indian crew member captured by Iran, came to india safely; Jaishankar said - 'This is Modi's guarantee' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणच्या ताब्यातून भारतीय क्रू मेंबरला मायदेशी आणले; जयशंकर म्हणाले-'ही मोदींची गॅरंटी...'

गेल्या पाच दिवसांपासून इराणच्या ताब्यात असलेल्या इस्रायली जहाजावर भारतीय क्रू मेंबर्स अडकले आहेत. ...

इराण-इस्रायल युद्धात अडकले 17 भारतीय; केंद्रासमोर मोठे आव्हान, सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू - Marathi News | Iran-Israel war;17 Indians caught up in Iran-Israel war; big challenge in front of the Centre | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्रायल युद्धात अडकले 17 भारतीय; केंद्रासमोर मोठे आव्हान, सुटकेसाठी प्रयत्न सुरू

इराणने 13 एप्रिलच्या मध्यरात्री अचानक इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे 300 पेक्षा जास्त हल्ले केले. ...

इस्रायलचा गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला; एअर स्ट्राईकमध्ये 29 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | israel attacks on gaza aerial route many death with injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला; एअर स्ट्राईकमध्ये 29 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबवण्याचे जगातील सर्वांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. इस्रायल कोणत्याही किंमतीत मागे हटण्यास तयार नाही ...

Nashik: मालेगावमध्ये नमाज पठणाच्यावेळी फडकावला पॅलेस्टीनचा ध्वज - Marathi News | Nashik: Palestinian flag hoisted during namaz in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: मालेगावमध्ये नमाज पठणाच्यावेळी फडकावला पॅलेस्टीनचा ध्वज

Nashik News: येथील इदगाह मैदानामध्ये रमजान ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण झाले. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती महंमद हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना अचानक एक तरुण उठला आणि त्याने पॅलेस्टाइनचा ध्वज फडकावत थेट मंचाकडे कूच केले. ...

महायुद्धाची चाहूल! ईद प्रसंगी इस्रायलची इराणला आत घुसून मारायची धमकी; राफावर हल्ला करण्याची तयारीही पूर्ण - Marathi News | Israel threatens to Iran on the occasion of Eid; Preparations to attack Rafa are also complete | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महायुद्धाची चाहूल! ईद प्रसंगी इस्रायलची इराणला आत घुसून मारायची धमकी; राफावर हल्ला करण्याची तयारीही पूर्ण

...मात्र, अद्यापही हे रक्तरंजित युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. उलटपक्षी आता या युद्धाचा विस्तार होण्याची भीतीच वाढताना दिसत आहे. कारण ईद प्रसंगी इस्रायलने इराणला मोठी धमकी दिली आहे. ...

भीषण! शहर उद्ध्वस्त, इमारती जमीनदोस्त, मृतदेहांचे ढीग; गाझामध्ये विध्वंस, उपासमारीचं संकट - Marathi News | palestinians return to destroyed homes in khan younis israel and hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! शहर उद्ध्वस्त, इमारती जमीनदोस्त, मृतदेहांचे ढीग; गाझामध्ये विध्वंस, उपासमारीचं संकट

इस्रायलच्या हल्ल्यामुळे घरं जमीनदोस्त झालेली दिसतात. शाळा, रुग्णालये आणि स्टेडियमचं मोठं नुकसान झालं आहे. ...