शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

फिल्मी : Hina khan : मी डिप्रेशनमध्ये जातेय, खूप दु:खी झालेय; प्रचंड भीती वाटतेय, माणुसकीच संपलीय

आंतरराष्ट्रीय : इस्रायल वापरतो तो व्हाइट फॉस्फरस बॉम्ब आहे काय? एवढा खतरनाक की, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही!

आंतरराष्ट्रीय : कोसळत्या इमारती, अस्ताव्यस्त मृतदेह, इस्राइलच्या हल्ल्यात गाझाची राखरांगोळी, शहारे आणणारे फोटो

आंतरराष्ट्रीय : आता काय होणार? इस्रायलमध्ये 10 भारतीय कंपन्यांचा मोठा व्यवसाय; युद्धाने चिंता वाढवली

आंतरराष्ट्रीय : पाणावलेले डोळे, हातात मृतदेह, चेहऱ्यावर दुःख आणि राग...; विध्वंसाचे थरकाप उडवणारे फोटो

आंतरराष्ट्रीय : 4.65 लाख राखीव सैनिक, 601 विमाने, 2200 रणगाडे... हमासशी लढणारी इस्रायली सेना किती ताकदवान आहे?

आंतरराष्ट्रीय : ४१ किमीच्या गाझा पट्टीसाठी पॅलेस्टाईन-इस्रायलची लढाई; सध्या तिकडे कोणाचं राज्य?,जाणून घ्या!

आंतरराष्ट्रीय : इस्रायली सैनिकांनी ज्या गावावर बुलडोजर चालवला, त्याच गावातील मुलाने उभारली 'हमास'

आंतरराष्ट्रीय : सर्वत्र स्फोट, आग अन् धूर...; हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचाही पलटवार, पाहा भयावह फोटो

आंतरराष्ट्रीय : हायटेक सुरक्षा यंत्रणा, तरीही हमाससमोर हतबल ठरला इस्राइल, समोर आलं धक्कादायक कारण