"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
इस्रायल - हमास युद्ध FOLLOW Israel-hamas war, Latest Marathi News गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
हमासने स्त्रियांना नग्न करून त्यांची धिंड काढली आहे, निरपराध मुलांच्या माना चिरल्या आहेत.. अशा निर्मम प्रवृत्तींना धडा शिकवलाच पाहिजे! ...
जारो रणगाडेही शहराकडे कूच करण्यासाठी तयार आहेत. दरम्यान, लेबनॉनमधून इस्रायलच्या हद्दीत ९ रॉकेट डागण्यात आले. ...
जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त ...
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायलने लोकांना परिसर सोडण्याचा आदेश दिला आहे. ...
हमासच्या हल्ल्यादरम्यान, या तरुणीने कोणालातरी फोन करून सांगितले होते की तिला गोळी लागली. या घटनेनंतर तिचा मृत्यू झाला. ...
Israel Palestine Conflict : एग्रोनॉमी विषयातील पीएचडी धारक राधिका बेन 23 सप्टेंबर रोजी 'गुरियन युनिव्हर्सिटी'मध्ये भारत सरकार प्रायोजित दोन महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इस्रायलला गेल्या आहेत. ...
Hina khan : हिना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. 36 वर्षीय अभिनेत्री डिप्रेशनमध्ये जात आहे. ...
अमेरिकेनंही इस्रायलच्या मदतीसाठी दोन युद्धनौका पाठवल्या आहेत. ...