लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
इस्रायल सर्वात मोठा हल्ला करणार; नागरिकांना 3 तासांत गाझा सोडण्याचे आदेश - Marathi News | Israel will make the biggest attack; Citizens ordered to evacuate Gaza within 3 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल सर्वात मोठा हल्ला करणार; नागरिकांना 3 तासांत गाझा सोडण्याचे आदेश

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्ष अंतिम टप्प्यात आला आहे. ...

हृदयद्रावक! "श्वास घेऊ शकत नाही..."; मृत्यूपूर्वी कुटुंबाचा शेवटचा मेसेज व्हायरल - Marathi News | israeli family last message viral before killed by hamas terrorist at home war gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! "श्वास घेऊ शकत नाही..."; मृत्यूपूर्वी कुटुंबाचा शेवटचा मेसेज व्हायरल

हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर हे कुटुंब प्रथम 'सेफ रूम'मध्ये गेलं. त्यानंतर त्यांनी नातेवाईक आणि मित्रांना मेसेज करायला सुरुवात केली. ...

हमासचा टॉप कमांडर बिलाल ठार; इस्लामिक जिहादचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त, लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न - Marathi News | israel air force kills top hamas commander bilal al kedra in gaza strip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासचा टॉप कमांडर बिलाल ठार; इस्लामिक जिहादचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त, जीवन-मरणाचा प्रश्न

Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हमासचा आणखी एक मोठा कमांडर मारला गेला आहे. ...

मायदेशात परतले! ४७१ भारतीयांना घेऊन इस्रायलहून पहाटेच तिसरे आणि चौथे विमान भारतात पोहोचले - Marathi News | Returned to the homeland! The third and fourth flights from Israel carrying 471 Indians arrived in India early in the morning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायदेशात परतले! ४७१ भारतीयांना घेऊन इस्रायलहून पहाटेच तिसरे आणि चौथे विमान भारतात पोहोचले

इस्रायलमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांचे दिल्लीतील विमानतळावर केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी स्वागत केले. ...

गाझाचे पाणी संपले! २० लाख लाेक संकटात; इस्रायलच्या रणगाड्यांची सीमेवर जमवाजमव - Marathi News | Gaza has run out of water! 2 million in distress; Mobilization of Israeli tanks on the border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझाचे पाणी संपले! २० लाख लाेक संकटात; इस्रायलच्या रणगाड्यांची सीमेवर जमवाजमव

जेरूसलेम : गाझा सिटी खाली करण्यासाठी इस्रायलने शनिवारी दुपारी चारपर्यंत दिलेली मुदत संपली आहे. गाझाच्या सीमेवर इस्रायलने मोठ्या प्रमाणात ... ...

हमासने केलेले हल्ले ९/११ पेक्षाही भयावह; बायडेन यांची इस्रायलला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही - Marathi News | Hamas Attacks Worse Than 9/11; Biden's assurance of all help to Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासने केलेले हल्ले ९/११ पेक्षाही भयावह; बायडेन यांची इस्रायलला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही

हमासने केलेल्या सैतानी कृत्यांना पायबंद बसायलाच हवा. त्यामुळे इस्रायलला स्वत:च्या संरक्षणासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी अमेरिका पुरविणार आहे. ...

इस्रायल हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा 'गेम ओव्हर'! लष्कराने खात्मा केल्याचा इस्रायलचा दावा - Marathi News | Israel army killed terrorist master mind of hamas attack nakba force commander ali qadi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा 'गेम ओव्हर'! लष्कराने खात्मा केल्याचा इस्रायलचा दावा

हमासच्या नकबा फोर्सचा कमांडर होता अली कादी ...

गाझा उद्ध्वस्त, हॉस्पिटलमध्ये मृतदेहांसाठी जागा नाही; PM नेतन्याहू म्हणाले, “ही तर सुरुवात” - Marathi News | gaza devastated and israel pm benjamin netanyahu said this is the beginning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा उद्ध्वस्त, हॉस्पिटलमध्ये मृतदेहांसाठी जागा नाही; PM नेतन्याहू म्हणाले, “ही तर सुरुवात”

Israel-Hamas War: आम्ही शत्रूवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला करत आहोत. ही फक्त सुरुवात आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटले आहे. ...