लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
हाहाकार! गाझामध्ये हॉस्पिटलनंतर आता चर्चवर हल्ला; अनेकांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर - Marathi News | israel palestine war hamas confirms attack on church in gaza women and girl dies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाहाकार! गाझामध्ये हॉस्पिटलनंतर आता चर्चवर हल्ला; अनेकांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

Israel Palestine Conflict : गाझा येथील हॉस्पिटलवर झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर आता एका चर्चवरही हल्ला झाला आहे. ...

ही संधी घालवू नका! इस्रायलवर दबाव निर्माण करणे गरजेचे, भारत हे करू शकतो - Marathi News | Don't miss this opportunity! It is necessary to create pressure on Israel, India can do it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही संधी घालवू नका! इस्रायलवर दबाव निर्माण करणे गरजेचे, भारत हे करू शकतो

अमेरिकेचे संपूर्ण पाठवळ असल्यामुळेच इस्रायलची मध्य-पूर्व आशियात दादागिरी चालते, ही वस्तुस्थिती आहे. ...

Israel Hamas War: हमास आणि पुतिन यांची शेजारच्या देशांची लोकशाही संपवण्याची इच्छा: जो बायडेन - Marathi News | Israel Hamas War Hamas and Putin Want to End Democracies in Neighboring Countries: Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमास आणि पुतिन यांची शेजारच्या देशांची लोकशाही संपवण्याची इच्छा: जो बायडेन

गेल्या काही दिवसापासून हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. ...

गाझात अडकले चार भारतीय, त्यांची सुटका करणे मुश्किल - Marathi News | Four Indians stuck in Gaza, difficult to rescue israel hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझात अडकले चार भारतीय, त्यांची सुटका करणे मुश्किल

परराष्ट्र खात्याची कबुली; इस्रायलमधून आतापर्यंत १२०० भारतीय मायदेशात ...

हमासचा नायनाट होणार? ३ लाख सैनिक आणि रणगाडे सीमेवर दाखल, फक्त एका आदेशाची वाट  - Marathi News | israel gaza war 3 lakh soldiers hundreds of tanks waiting for us president jo biden permission here is gaza devastation plan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासचा नायनाट होणार? ३ लाख सैनिक आणि रणगाडे सीमेवर दाखल, फक्त एका आदेशाची वाट 

सीमेवरील फौजफाटा पाहता, इस्रायली सैनिक फक्त एकाच आदेशाची वाट पाहत आहेत, त्यानंतर गाझामध्ये जमिनीवर हल्ला सुरू होईल. ...

पीएम मोदींची पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवर चर्चा; युद्ध परिस्थितीवर काय म्हणाले, पाहा... - Marathi News | Israel Hamas War: PM Modi's phone conversation with Palestinian president; See what they said on the war situation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीएम मोदींची पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवर चर्चा; युद्ध परिस्थितीवर काय म्हणाले, पाहा...

Israel Hamas War: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी फोनवर चर्चा केली. ...

Israel-Hamas war : गाझामध्ये सध्या २०३ इस्रायली ओलीस, ३०६ सैनिकांचा मृत्यू; हमासने इस्रायलला दिला मोठा धक्का - Marathi News | israel hamas war news 203 held hostage in gaza by hamas 306 soldiers killed says idf | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये सध्या २०३ इस्रायली ओलीस, ३०६ सैनिकांचा मृत्यू; इस्रायलला मोठा धक्का

७ ऑक्टोबरपासून हमाससोबत युद्ध सुरू झाल्यापासून ३०६ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे आयडीएफने असेही जाहीर केले. ...

इस्रायलवर हल्ला करण्यासाठी उत्तर कोरियाने हमासला शस्त्रे पुरवली? दाव्याने खळबळ... - Marathi News | North Korea supplied weapons to Hamas to attack Israel? south korea claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलवर हल्ला करण्यासाठी उत्तर कोरियाने हमासला शस्त्रे पुरवली? दाव्याने खळबळ...

इस्रायल-हमास युद्धात आता उत्तर कोरियाचे नाव समोर आले आहे. ...