गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel Hamas War ceasefire deal: इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम करार झाला आहे. त्यामुळे १५ महिन्यांनी युद्ध थांबत असून, पहिल्या टप्प्यात इस्रायलयच्या ३३ नागरिकांची सुटका केली जाणार आहे. ...
Israel Hamas war update: एका वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असलेले इस्रायल हमास युद्ध थांबवण्याच्या दिशेने पावलं टाकली जाताहेत. पण, अजूनही मृत्यूचा जबडा आ वासून आहे. गेल्या १५ महिन्यात युद्धामुळे काय काय घडलं, हेच जाणून घ्या... ...
हल्ल्यात १,१९५ इस्रायली व विदेशी नागरिक ठार झाले, तर हमास बंडखोर २५१ जणांना पकडून गाझात घेऊन गेले. त्यानंतर इस्रायली सेनादलांनी गाझापट्टीवर भीषण हल्ले चढविले. ...