शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : हमासच्या ताब्यातील इस्रायली ओलिसांची सुटका कधी? पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय : घरांची राखरांगोळी अन् आक्रोश! 47000 मृत्यू; इस्रायल-हमास युद्धात कोणाचं किती नुकसान?

आंतरराष्ट्रीय : इस्रायल-हमास यांच्यातील युद्धविराम करारावर शिक्कामोर्तब! पंतप्रधान कार्यालयाची घोषणा

संपादकीय : इस्रायल - हमास युद्धविराम : पुढे काय?

आंतरराष्ट्रीय : इस्रायल हमास संघर्ष: युद्धबंदीनंतरही हल्ले सुरूच, गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात १०० जण ठार

आंतरराष्ट्रीय : इस्रायल-हमास युद्धबंदीची घोषणा, मात्र अखेरच्या टप्प्यात पेच

आंतरराष्ट्रीय : इस्रायलने शस्त्रसंधी धुडकावली! गाझावर बॉम्बचा वर्षाव; महिला, मुलांसह 73 ठार

आंतरराष्ट्रीय : हमास सैता, युद्धविराम करू नका; इस्रायली नागरिकांचा युद्धविरामाला विरोध

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेने युद्धबंदीची घोषणा केली, पॅलेस्टीनी रस्त्यावर आनंद साजरा करत असतानाच नेतन्याहूंनी नकार दिला

आंतरराष्ट्रीय : इस्रायल-हमास युद्ध संपणार; अब्जावधींची राख, हजारोंचा बळी, हमासने स्वीकारलेल्या मसुद्यात असा आहे एक्झिट प्लॅन