गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
पॅलेस्टीनी नागरिकांनी रस्त्यावर उतरत आनंदोत्सव साजरा केला खरा, परंतू काही वेळातच नेतन्याहू यांनी हमास-इस्रायल युद्धबंदीचा मसुदा आपण स्वीकारत नसल्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे. ...
हमासने युद्धविरामाचा मसुदा स्वीकार केला असून इस्रायल यावर आणखी विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. यात अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना सोडण्यास हमास तयार झाला आहे. ...
७ ऑक्टोबर २०२३ हा दिवस कोण विसरेल? याच दिवशी हमासनं इस्त्रायलवर अचानक हल्ला करून इस्त्रायलचे जवळपास १२०० नागरिक ठार मारले होते आणि सुमारे २५४ नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. ...