लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
हृदयद्रावक! "रुग्णांचा जीव धोक्यात"; गाझाच्या एकमेव कॅन्सर रुग्णालयाचं कामकाज ठप्प - Marathi News | Israel Palestine War gazas only cancer hospital stalled patients lives in danger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! "रुग्णांचा जीव धोक्यात"; गाझाच्या एकमेव कॅन्सर रुग्णालयाचं कामकाज ठप्प

Israel Palestine War : युद्धामुळे गाझामधील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अनेक ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

हमासला मोठा झटका! इस्रायलने दुसर्‍या कमांडरला ठार केल्याचा दावा केला, वाचा सविस्तर - Marathi News | A big blow to Hamas! Israel claims to have killed another commander, read more | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासला मोठा झटका! इस्रायलने दुसर्‍या कमांडरला ठार केल्याचा दावा केला, वाचा सविस्तर

इस्त्रायलने हमासच्या एका कमांडरला ठार केले आहे. ...

बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले - Marathi News | Look how crushed Yogi Adityanath praised Israel in Rajasthan spoke clearly | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले

"अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक." ...

इस्रायलवर आता तिहेरी संकट: हमास आणि हिजबुल्लाहनंतर 'हूती'ने केली युद्धाची घोषणा - Marathi News | Israel Hamas War: Triple Crisis on Israel Now: After Hamas and Hezbollah, 'Houthi' Declares War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलवर आता तिहेरी संकट: हमास आणि हिजबुल्लाहनंतर 'हूती'ने केली युद्धाची घोषणा

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात हूती संघटनेची एन्ट्री झाली आहे. ...

हमासच्या बोगद्यांमध्ये सुरुंग लावून खात्मा करणार; इस्रायली लष्कराने नकाशा बनवला - Marathi News | will dismantle Hamas tunnels; The Israeli army made the map | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या बोगद्यांमध्ये सुरुंग लावून खात्मा करणार; इस्रायली लष्कराने नकाशा बनवला

इस्रायली लष्कराने हमासचे बोगदे शोधून काढले आहेत, यावर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. ...

इस्रायली हल्ला म्हणजे सामूहिक मृत्युदंड; युद्ध थांबवा, पॅलेस्टिनींच्या जीवन-मरणाचा प्रश्न- संयुक्त राष्ट्र - Marathi News | An Israeli attack is a mass execution; Stop the war, a matter of life and death for Palestinians - United Nations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली हल्ला म्हणजे सामूहिक मृत्युदंड; युद्ध थांबवा, पॅलेस्टिनींच्या जीवन-मरणाचा प्रश्न- संयुक्त राष्ट्र

युद्धविराम स्वीकारणे म्हणजे शरण जाणे; युद्ध न थांबविण्यावर नेतन्याहू ठाम ...

आता गाझावर कुणाचे राज्य असणार? इस्रायल-अमेरिकेनं बनवला हमासच्या खात्म्यानंतरचा प्लॅन! - Marathi News | Who will rule Gaza now Israel-America made a plan after the destruction of Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता गाझावर कुणाचे राज्य असणार? इस्रायल-अमेरिकेनं बनवला हमासच्या खात्म्यानंतरचा प्लॅन!

अमेरिका आणि इस्रायल हमासच्या खात्म्यानंतर, गाझाच्या भविष्याचा प्लॅन तयार करत आहेत. ...

गाझावरील हल्ल्यादरम्यान इस्रायलला मोठा झटका! 'या' देशाने तोडले संबंध; अनेकांनी राजदूतांना परत बोलावले - Marathi News | A big blow to Israel during the attack on Gaza! 'This' country broke ties; Many recalled the ambassadors | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझावरील हल्ल्यादरम्यान इस्रायलला मोठा झटका! 'या' देशाने तोडले संबंध; अनेकांनी राजदूतांना परत बोलावले

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल गाझावर हल्ले करत आहे. ...