त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि... 'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही ‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत... जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं? धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
इस्रायल - हमास युद्ध FOLLOW Israel-hamas war, Latest Marathi News गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
दहशतवादी संघटना हमासला सध्या सुरू असलेल्या युद्धविराम वाढवायचा आहे. हा युद्धविराम चार दिवसांसाठी होता, जो सोमवारी मध्यरात्री संपेल. ...
आई,आजी-आजोबासह हमासच्या कैदेत असलेला नऊ वर्षीय मुलगा 50 दिवसानंतर मायदेशात परतला. ...
Israel-Hamas war: गाझामध्ये ४९ दिवस हमास अतिरेक्यांच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशी परतलेल्या इस्रायली महिला आणि मुलांची अत्यंत भावुक वातावरणात आपल्या परिवारासोबत पुनर्भेट झाली. ...
Sanjay Raut News: संजय राऊतांनी लिहिलेल्या एका पोस्टवर इस्रायलने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, केंद्राकडे याप्रकरणी तक्रार केली आहे. नेमके प्रकरण काय? जाणून घ्या... ...
इस्रायल आणि हमास यांच्यातील करारात ओलिसांची सुटका करण्याचे ठरले होते. त्यासाठी चार दिवसांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला होता. ...
या भयंकर स्थितीत या दहशतवाद्यांनी बाहेर यायला हवे आणि त्याच ठिकाणांवर हल्ला करावा जिथं सर्वाधिक नुकसान होईल. ...
हमास करारानुसार 50 ओलिसांची सुटका करेल. यामध्ये कोणकोणत्या लोकांना सामावून घेतले जाईल याची स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. ...
इस्रायल गाझा पट्टीवर सातत्याने हल्ले करत आहे. त्यामुळे गाझा पट्टीमध्ये 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...