गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही काही लोकांवर बळाचा वापर केला आणि त्यांना ओढून अथवा धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आले. दरम्यान अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
नेतन्याहू म्हणाले, "जर हमासने शनिवारी दुपारपर्यंत ओलिस असलेले आमचे नागरिक परत केले नाही, तर युद्धबंदी संपेल आणि हमासचा निर्णायक पराभव होईपर्यंत आयडीएफ (इस्रायली सैन्य) तीव्र लढाई पुन्हा सुरू करेल." ...
Donald Trump Hamas Warning: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला इशारा दिला आहे. हमासने ओलिसांना सोडण्याबद्दल घेतलेल्या नव्या भूमिकेनंतर ट्रम्प यांनी इशारा दिला. ...