लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार? - Marathi News | Israel Hamas War Ceasefire Update: Hamas Agrees to All Ceasefire Terms, Now Turning to Israel's Role; Will Gazans get relief? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासला युद्धविरामाच्या अटी मान्य, इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?

Israel Hamas War Ceasefire Update: पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या ओलिसांचे काय होईल? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ...

गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक - Marathi News | Israel-Hamas war israel military carried out airstrikes in rafah | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक

इस्रायल आणि हमास यांच्यातील वादाचा मुख्य मुद्दा युद्धविरामाच्या कालावधीसंदर्भातील आहे. इस्रायलने संघर्ष थांबवावा अशी हमासची मागणी आहे, तर हमास जोवर पराभव मान्य करत नाही, तोवर युद्ध सुरूच राहील, असे इस्रायलचे म्हणणे आहे. ...

Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती - Marathi News | Israel Hamas War: middle east israel begins evacuating part of rafah ahead of threatened assault | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती

Israel Hamas War: इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, रफाहमधील रहिवाशांना मर्यादित निर्बंधांनुसार स्थलांतर करण्याचे आदेश देण्यास सुरुवात केली आहे. ...

लाईक केलेल्या पोस्टबद्दल लेखी खुलासा करा; सोमय्या स्कुल व्यवस्थापनाची प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | make written disclosures about liked posts; Somaiya School management's show cause notice to principal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाईक केलेल्या पोस्टबद्दल लेखी खुलासा करा; सोमय्या स्कुल व्यवस्थापनाची प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस

शेख यांनी केलेल्या पोस्टविषयी एका ऑनलाईन पोर्टलवर २४ एप्रिलला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. आता आपल्या कृतीचा खुलासा करावा. अन्यथा त्यांच्यावर कारवाई का करू नये, अशी लेखी विचारणा करणारी नोटीस व्यवस्थापन ...

गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण - Marathi News | US Air Force B-2 Spirit stealth bomber photographed over the Gaza Strip America aircraft power features | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये दिसलं अमेरिकेचं धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण

b2 stealth bomber नक्की कसे काम करते? याने इस्रायल-हमास युद्धाची दिशा बदलणार? वाचा सविस्तर ...

युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय? - Marathi News | Will the war subside or intensify? Hamas delegation returns without reacting, what next? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?

Hamas Delegation in Egypt on war against Israel: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धसंघर्ष सुरु असला तरी तीन देश युद्धविरामासाठी मध्यस्थी करत आहेत. ...

इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर... - Marathi News | Here is a shelter, there is a well! If the Hamas war is stopped, Israel Netanyahu's government will fall, if not... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...

युद्धविरामासाठी हमासचे प्रतिनिधी जोरदार प्रयत्न करत असून ते सोमवारी इजिप्तची राजधानी कैरो येथे पोहोचले आहेत. लवकरात लवकर युद्ध थांबविण्याची चर्चा सुरु करण्याचा मध्यस्थींचा प्रयत्न आहे. ...

अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता - Marathi News | Israel Hamas War Updates may stop in Gaza Palestine as Hamas delegation going to Egypt for ceasefire talks with israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता

Israel Gaza War Ceasefire Update: इस्रायल राफावरील हल्ल्याच्या तयारीत असताना इस्रायल-हमास युद्धविरामाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...