लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रायल - हमास युद्ध

इस्रायल - हमास युद्ध

Israel-hamas war, Latest Marathi News

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर  इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 
Read More
इस्रायलचा गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला; एअर स्ट्राईकमध्ये 29 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | israel attacks on gaza aerial route many death with injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला; एअर स्ट्राईकमध्ये 29 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबवण्याचे जगातील सर्वांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. इस्रायल कोणत्याही किंमतीत मागे हटण्यास तयार नाही ...

माशी शिंकली...! इराण दोन दिवसांत इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता; सुप्रिम लीडरला प्लॅन सादर - Marathi News | Iran likely to attack Israel in two days; Present the plan to Supreme Leader Ayatullah | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माशी शिंकली...! इराण दोन दिवसांत इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता; सुप्रिम लीडरला प्लॅन सादर

iran-israel attack: अमेरिकेच्या इंटेलिजन्सच्या रिपोर्टनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांनीही सौदी अरेबिया, चीन आणि तुर्कीसह अन्य युरोपीय देशांना फोनाफोनी सुरु केली आहे. ...

महायुद्धाची चाहूल! ईद प्रसंगी इस्रायलची इराणला आत घुसून मारायची धमकी; राफावर हल्ला करण्याची तयारीही पूर्ण - Marathi News | Israel threatens to Iran on the occasion of Eid; Preparations to attack Rafa are also complete | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महायुद्धाची चाहूल! ईद प्रसंगी इस्रायलची इराणला आत घुसून मारायची धमकी; राफावर हल्ला करण्याची तयारीही पूर्ण

...मात्र, अद्यापही हे रक्तरंजित युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. उलटपक्षी आता या युद्धाचा विस्तार होण्याची भीतीच वाढताना दिसत आहे. कारण ईद प्रसंगी इस्रायलने इराणला मोठी धमकी दिली आहे. ...

भीषण! शहर उद्ध्वस्त, इमारती जमीनदोस्त, मृतदेहांचे ढीग; गाझामध्ये विध्वंस, उपासमारीचं संकट - Marathi News | palestinians return to destroyed homes in khan younis israel and hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! शहर उद्ध्वस्त, इमारती जमीनदोस्त, मृतदेहांचे ढीग; गाझामध्ये विध्वंस, उपासमारीचं संकट

इस्रायलच्या हल्ल्यामुळे घरं जमीनदोस्त झालेली दिसतात. शाळा, रुग्णालये आणि स्टेडियमचं मोठं नुकसान झालं आहे. ...

"युद्ध थांबायलाच हवं, पण आमचा अजूनही इस्रायलला पाठिंबा, कारण..."; ऋषी सुनक रोखठोक बोलले! - Marathi News | UK PM Rishi Sunak says Continue to stand by Israel but Israel-Hamas conflict must end Gaza war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"युद्ध थांबायलाच हवं, पण आमचा अजूनही इस्रायलला पाठिंबा, कारण..."; सुनक रोखठोक बोलले!

"दहशतवादी हल्ल्याला सहा महिने पूर्ण, इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात भयानक हल्ला"  ...

गाझापट्टीत AIच्या मदतीने इस्रायल करतोय हवाईहल्ले?; एका पुस्तकात करण्यात आला दावा - Marathi News | Israel using ai to identify gaza targets un chief said in book hamas war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझापट्टीत AIच्या मदतीने इस्रायल करतोय हवाईहल्ले?; एका पुस्तकात करण्यात आला दावा

गॉस्पेल नावाच्या AI सिस्टमच्या आधारे टार्गेटची निवड केली जात असल्याचीही मिळतेय माहिती ...

१०,००० बालकांवर मातांनीच केले अंत्यविधी - Marathi News | 10,000 children were cremated by mothers themselves | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१०,००० बालकांवर मातांनीच केले अंत्यविधी

International News: नुकत्याच जन्माला आलेल्या याच बाळावर जर त्या मातेला स्वत:च्या हातांनी अंतिम संस्कार करावे लागत असतील तर? त्या मातेवर किती आघात होत असेल, याची कल्पना कोणालाच स्वप्नातही करता येणार नाही. पण असं होतंय खरं.. ...

इस्रायलकडून पुन्हा गाझापट्टीत हवाई हल्ला, भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू; एकूण सात जण ठार - Marathi News | israel air strike attack in Gaza six aid workers including woman from Indian origin got killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलकडून पुन्हा गाझापट्टीत हवाई हल्ला, भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू; एकूण सात जण ठार

Israel attacks Gaza, Indian Origin woman killed: मारले गेलेले नागरिक हे ऑस्ट्रेलिया, पोलंड, ब्रिटन, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि कॅनडातील असल्याचे समोर आले आहे ...