गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
गाझामध्ये नागरिकांच्या मृत्यूसाठी इस्रायलला नाही तर हमासला जबाबदार ठरवायला हवे. कारण हमासने या नागरिकांचा ढालीप्रमाणे वापर केला आहे. - लिंडसे ग्राहम ...
America slams Israel over attack on Rafah: अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने गाझापट्टीतील राफा शहरावर हल्ला केला. त्याचा फटका आता इस्रायलला बसू लागला आहे. ...
इस्रायल आणि हमास यांच्यातील वादाचा मुख्य मुद्दा युद्धविरामाच्या कालावधीसंदर्भातील आहे. इस्रायलने संघर्ष थांबवावा अशी हमासची मागणी आहे, तर हमास जोवर पराभव मान्य करत नाही, तोवर युद्ध सुरूच राहील, असे इस्रायलचे म्हणणे आहे. ...