गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
वाढता तणाव पाहता लेबनॉनची राजधानी बेरूतमधील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना उपलब्ध असलेल्या कोणत्याही तिकीटावर लवकरात लवकर लेबनॉन सोडण्यास सांगितले आहे. ...
Ismail Haniyeh Murder Mystery: इस्माइल हायिना याच्या हत्येचा कट नेमका कुणी पूर्णत्वास नेला याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच काही तुर्की प्रसारमाध्यमांनी इस्माइल हानियाची हत्या अमित नकेश या मोसादच्या एजंटने केल्याचा दावा केल्याने एकच खळब ...
Ismail Haniyeh News: हमासविरोधात पुकारलेल्या युद्धादरम्यान, इस्राइलने ३१ जुलै रोजी हमासचा नेता इस्माइल हानिया याची उत्तर तेहरानमधील अत्यंत सुरक्षित अशा भागात घरामध्ये बॉम्बस्फोट घडवून हत्या केली. हानियाची हत्या करण्यासाठी इस्राइलची गुप्तहेर संघटना म ...
Ismail Haniyeh Death : रिपोर्टमध्ये काही इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, तेहरानमध्ये इस्माईल हानियाची हत्या ही इराणी लष्करासाठी मोठी लाजिरवाणी बाब आहे. ...
काही दिवसापूर्वी हमासचे बडे नेते इस्माइल हानिया यांची इस्त्राइलने इराणमध्ये हत्या केली. या हत्येची जगभरात चर्चा सुरू आहे, या हत्येचे प्लॅनिंग इस्त्राइलने सहा महिन्यांपूर्वीच केले होते. ...
गुरुवारी रात्री उशिरा हिजबुल्लाहने इस्रायलवर अनेक रॉकेट डागली. यापैकी पाच ऱॉकेट इस्त्रायलच्या भूभागावर कोसळली, उर्वरित रॉकेटना आयर्न डोमने हवेतच नष्ट केले. ...