गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Iran vs Israel, Hamas Leader Assassination: इस्रायलने दहशतवादी कारवाया वाढवल्यात कारण त्यांना त्यांचा नायनाट दिसतोय, असेही इराणचे मेजर जनरल अब्दोलराहिम मौसावी म्हणाले. ...
इस्रायलप्रमाणेच अमेरिकेलाही इराणचा हल्ला कसा थोपविता येईल याबाबत साशंकता आहे. इराणने अद्याप आपल्या कारवाईबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही, असे मानले जात आहे. ...
Iran Vs Israel: हानियेह यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, अमेरिकी सेंट्रल कमांडचे जनरल मायकेल कुरिला शनिवारी इस्रायलला पोहोचले. ...